Posts

Showing posts with the label Panchayat

KOULAGE GRAMPANCHAYAT

Image
कौलगे ग्रामपंचायत :      कोल्हापूर जिल्हा हा इतर जिल्ह्याच्या तुलनेत प्रगत समजला जाणारा जिल्हा आहे. अशा या कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यात 2486 लोकांची वस्ती असलेलं लहान पण सुंदर अस गाव म्हणजे आमचं कौलगे गाव होय. तसेच गावात 26 मे 1952 रोजी प्रथम ग्रामपंचायत अस्तित्वात आली असून गावात ग्रामपंचायतीने लोकांच्या हितासाठी शासनाच्या खूप योजना राबविल्या आहेत.   कार्यकारी मंडळ : सरपंच - श्री. शिवाजी भैरू जाधव   उपसरपंच - सौ. प्रभावती भैरू कांबळे ग्रामसेवक - श्री. श्रीकांत अनंत सोनार सदस्य - श्री. रामचंद्र धोंडीबा पोवार श्री. महादेव विठ्ठल केसरकर श्री. दत्तात्रय नारायण मटकर सौ. दिपाली गणपतराव डोंगरे सौ. मंगल जयदेव चव्हाण सौ. काशीबाई विष्णू चव्हाण श्रीमती निता जयवंत सुतार संपर्क साधा : कौलगे ग्रामपंचायत पत्ता : मु.पो. कौलगे तालुका - गडहिंग्लज, जिल्हा - कोल्हापूर महाराष्ट्र 416506 फोन नंबर : 02327 – 243032 Website Link - http://koulage.gadhinglaj.org/     

YENECHAVANDI GRAMPANCHAYAT

Image
येणेचवंडी :-       गडहिंग्लज शहरापासून 11 किलोमीटर अंतरावर असलेलं तालुक्यातील येणेचवंडी हे गाव. गाव आकाराने मोठं असल्यामुळे गावात निरनिराळ्या जातीचे लोक एकत्र गुण्यागोविंदाने राहताना पाहायला मिळतात. गावात सर्व सोयी उपलब्ध आहेत. गावात मराठी व कन्नड बोलीभाषा असणारे लोक आहेत. गावातील ग्रामपंचायतीने लोकांच्या सहाय्याने गावात ग्रामविकासाचे विविध उपक्रम राबविले आहेत. व त्यातून गावाला पुरस्कारदेखील मिळाले आहेत. सरपंच - श्री. रावसाहेब मारुती पाटील  उपसरपंच - सौ. दिपा दत्तात्रय लोंढे ग्रामसेवक - श्री. विजय अशोक जाधव सदस्य - श्री. आनंदा मारुती कुराडे श्री. भिमराव दौलू बिरंजे सौ. मनीषा आप्पासाहेब पाटील सौ. शकुंतला तानाजी कुराडे सौ. सुषमा बाळू ऐवाळे संपर्क साधा : येणेचवंडी ग्रामपंचायत पत्ता : मु.पो.येणेचवंडी, तालुका-गडहिंग्लज, जिल्हा – कोल्हापूर, महाराष्ट्र 416506 फोन नंबर : 02327– 200136, 9421100315 Website Link :- http://yenechavandi.gadhinglaj.org

KADALAGE GRAMPANCHAYAT

Image
कडलगे      ग्रामपंचायत :   निसर्गाचे वरदान असलेलं व हिरण्यकेशी नदीकाठी वसलेले एक छोटसं गाव म्हणजे आमचं कडलगे गाव. कोल्‍हापूर जिल्ह्यातील गडहिंग्‍लज तालुक्यामध्ये वसलेले आमचं गाव. येथे पारंपारिक तसेच आधुनिक युगाचा छानसा समतोल पाहावयास मिळतो.गावातील उच्‍च शिक्षणामुळे गावातील प्रगतीचा दर वाढत चालला आहे. कडलगे हे गाव गडहिंग्‍लज पासुन 25 कि.मी अंतरावर आहे.   कार्यकारी मंडळ : सरपंच - सौ. सुशिला सतिश शिरूर उपसरपंच - सौ. गौराबाई दुरदुंडी राऊत ग्रामसेवक - श्री. दत्ता कृष्णा पाटील   सदस्य - श्री. राजशेखर बाबासो पाटील श्री. सुनिल रावसो पाटील श्री. बाबु भरमा नडगेरी सौ. प्रमिला बाळगोंडा कळसगोंडा सौ. राममाला सिद्धाप्पा कांबळे सौ. जायदबी हुसेन मुल्ला   श्री. नजीर आप्पा मुल्ला संपर्क साधा : कडलगे ग्रामपंचायत पत्ता : मु.पो.कडलगे, तालुका - गडहिंग्लज, जिल्हा – कोल्हापूर महाराष्ट्र 416506 फोन नंब र : 02353 – 2223365 Kadalage Website http://kadalge.gadhinglaj.org/

BATAKANANGALE GRAMPANCHAYAT

Image
बटकणंगले ग्रामपंचायत : बटकणंगले हे कोल्हापूर येथील गडहिंग्लज या तालुक्यातील एक विकसित गाव म्हणून पाहिले जाते. आकाराने मध्यम असलेल्या या गावाला निसर्गाचा खूप छान वारसा आहे. म्हणजे गावाच्या सभोवताली हिरवळ शेतजमीन आहे. त्यामुळे हे गाव सुंदर दिसते. गावाच्या विकासासाठी ग्रामस्थ व ग्रामपंचायत गावात नवनवीन उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करत असतात. तसेच गावातील ग्रामपंचायतीने गावात विविध योजना राबविल्या आहेत, व त्यातूनच गावाला निर्मल ग्राम पुरस्कार व पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम पुरस्कार मिळाले आहेत. कार्यकारी मंडळ : सरपंच - सौ. निर्मीती नंदकुमार गोरुले उपसरपंच - श्री. विष्णु टोपाना पाटील ग्रामसेवक - श्री. धोंडीराम आनंदराव काशीद सदस्य - सौ. सुनंदा भाऊ कुंभार सौ. अनिता शिवाजी गोरुले सौ. मंगल संजय पाटील श्री. कांचन संजय मटकर श्री. संजय तिपाना गाडीवडडर श्री. कमलाकर ईश्वर रेडेकर   श्री. किरण महादेव पाटील ग्रामपंचायतीने वैशिष्ट्यपूर्ण राबविलेल्या योजना : वृक्षारोपण कार्यक्रम स्वच्छता मोहीम ग्रामपंचायतीस मिळालेले विविध पुरस्कार : आ...

ARJUNWADI GRAMPANCHAYAT

Image
  अर्जुनवाडी ग्रामपंचायत  कोल्हापूर जिल्ह्यापासून   ९०   कि.मी. अंतरावर   अर्जुनवाडी   हे   गाव आहे. गडहिंग्लज   पासून २५  कि.मी.अंतरावर   अर्जुनवाडी गाव आहे. सृष्टीने हिरवीगार शाल पांघरल्याप्रमाणे दाट हिरवळ झाडी, तांबडी माती, तसेच बोलीभाषा कोकणी असलेलं आमचं गाव. आमच्या गावातील ग्रामपंचायतिची स्थापना 1958 साली झाली आहे. गावाला टिक्केवाडी, नेसरी, तळेवाडी ह्या सलग्न गावांनी वेढले आहे. ग्रामपंचायतीमार्फत वृक्षारोपण करून गावाच्या सभोवताली वृक्षांची लागवड केली गेली आहे.     कार्यकारी मंडळ सरपंच श्री. मनोहर रामू पाटील   उप सरपंच सौ. सुधा शंकर पाटील  ग्रामसेवक श्री. संजय नामदेव पाटील  सदस्य श्री. मनोहर रामू पाटील सौ. सुधा शंकर पाटील श्री. दत्ता अंतू पाटील श्री. यमनाप्पा रामू नाईक श्री. शशिकांत बाळकृष्ण देसाई सौ. सुवर्णा पांडुरंग पाटील सौ. पारूबाई रामू दोरुगडे सौ. गंगुबाई इराप्पा नाईक सौ. सुरेखा विष्णू कांबळे   गावामध्ये वैशिष्यपूर्ण राबवलेल्या योजना ...

JARALI GRAMPANCHAYAT

Image
जरळी  ग्रामपंचायत : महाराष्ट्रा मधील कोल्हापूर  जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यामध्ये नदी काटी निसर्गरम्य सौंदर्यात वसलेले एक लहानसे खेडे म्हणजे जरळी हे गाव . या गावाच्या ग्रामपंचायतीची स्थापना 3 मार्च 1938 रोजी झाली. गा वामध्‍ये सार्वजनिक विहीर उपलब्‍ध आहेत. तसेच गावातील लोकांनी बोरवेल देखील खोदले आहेत. या पाण्याचा वापर शेतीसिंचनासाठी व पिण्यासाठी होतो. जरळी गावामध्ये रस्ते दुरूस्ती करणे , दिवाबत्ती ची सोय करणे , गटार बाधणे , इ. कामाची अंमलबजावणी ग्रामपंचायती मार्फत केली जाते. कार्यकारी मंडळ :   सरपंच सौ. महादेवी मळाप्पा मगसुळे  उपसरपंच श्री. पुंडलिक मळाप्पा दुंडगे ग्रामसेवक श्री. मारुती अर्जुन नागरे सदस्य  - श्री. आप्पासाहेब बाबुराव जाधव   श्री. अरुण तानाजी सोनार श्री. श्रीकांत महादेव शिंदे श्री. गणपती शिवाप्पा नाईक सौ. गौरी उमेश लोंढे सौ. पूजा शिवाजी बागडी सौ. सुवर्णा सिदाम धनगर सौ. उज्वला मळाप्पा नावलगी सौ. रेणुका संतराम कांबळे   गावामध्ये वैशिष्ट्यपूर्ण राबविलेल्या योजना : ...

HITANI GRAMPANCHAYAT

Image
हिटणी ग्रामपंचायत महाराष्ट्र राज्याच्या कोल्हापुर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील आमचे गाव म्हणजे हिटणी . गडहिंग्लज तालुक्यातील पूर्वे कडील शेवटचे टोक म्हणून ओळखले जाते. 2010 निर्मलग्राम पुरस्कार आमच्या हिटणी या गावाला मिळाला आहे. हिटणी ग्रामपंचायत ही सन 1953 पासून कार्यरत असून सदस्य संख्या अकरा आहे. सरपंच , उपसरपंच , सदस्य , ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो.  कार्यकारी मंडळ सरपंच श्री.चंद्राप्पा काडाप्पा बालेशगोळ उप सरपंच श्री.बसवराज प्रकाश नंदगावी ग्रामसेवक श्री .गुरु भिकाजी गुरव  सदस्य श्री.  चनाप्पा बसाप्पा चिवकोडी सौ. संगीता संभाजी बिद्रेवाडी सौ. सुनिता सुनिल साखरे श्री. रावसाहेब शंकर किल्लेदार श्री. रामा आपा ण्णा खानापुरे सौ. वंदना बसवराज किल्लेदार सौ. कलावती बसवणी नाईक सौ. रेखा रावसाहेब घाटगे सौ. प्रभावती तायगोंडा पाटील  गावामध्ये वैशिष्यपूर्ण राबवलेल्या योजना :-  वृक्षारोपण कार्यक्रम स्वच्छता अभियान गावाला मिळालेले विविध पुरस्कार :-  निर्मल ग्र...

HEBBAL KASABA NOOL GRAMPANCHAYAT.

Image
हेब्बाळ कसबा नूल ग्रामपंचायत मौजे हेब्बाळ कII नूल हे गडहिंग्लज तालुक्यातील एक छोटंसं गाव. गावात ग्रामपंचायत प्रथम 1952 साली अस्तित्वात आली. ग्रामपंचायत गावात झाल्यानंतर गावात खूप बदल दिसून आले. गावात ग्रामपंचायतीच्या तसेच गावातील लोकांच्या मदतीने गावात स्वच्छता मोहीम राबवली गेली. तसेच गाव   तंटामुक्त करण्यासाठी प्रयत्न चालु आहेत. गावात अंतर्गत गटारींचे बांधकाम चांगल्या पध्द्तीने केले आहे. गावात रात्रीचा अंधार कमी करण्यासाठी स्ट्रेट लाईट बसविलेले आहेत. ग्रामपंचायतीमार्फत सुरळीत पाणीपुरवठा , ग्रामस्वच्छता , वृक्षलागवड इ. कार्ये चालू आहेत.   हेब्बाळ कII नूल ग्रामपंचायत ही 1952 सालापासून  कार्यरत असून सदस्य संख्या दहा आहे. सरपंच , उपसरपंच , सदस्य , ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो. आमच्या गावातील कुटुंबांची संख्या 666 असून गावाची लोकसंख्या 4336 इतकी असून ती 4 वॅार्ड मध्ये विभागली गेली आहे.  कार्यकारी मंडळ सरपंच श्री. नागाप्पा आई गौरव्वा शिंगे  उप सरपंच श्री. शिवानंद विरपाक्ष गणाचार्य  ग्रामसेवक श्री. ...

KARAMBALI GRAMPANCHAYAT

Image
करंबळी   ग्रामपंचायत करंबळी हे गाव कोल्हापूर  जिल्ह्यातील गडहिंग्लज या तालुक्याच्या ठिकाणापासून 10 कि.मी.अंतरावर सह्याद्रीच्या दिशेने निसर्गरम्य अशा ठिकाणी एका टेकडीवर वसले आहे.मेन रोडपासून आत येताना एक सुंदर छान बंधारा आपले स्वागत करतो. तो एका लहानश्या ओढ्यावर बांधला आहे. तेथे गावाची पांढर म्हणून ओळखली जाणारी “ मंगाई ” या देवीचे छोटेसे मंदिर आहे. तेथून पुढे आत जाताना दोन्ही बाजूंना हिरव्यागार झाडांना नटलेल्या अशा वाटेवरून आपण करंबळी मध्ये पोहचतो. करंबळी ग्रामपंचायत ही सन 1952 पासून कार्यरत असून सदस्य संख्या अकरा आहे. तसेच दर चार वर्षांनी पंचायत निवडणुका लढवली जाते व गावचा कारभार पाहण्यासाठी, गावचा विकास करण्यासाठी गावचा  प्रथम नागरिक म्हणून सरपंचांची नेमणूक केली जाते. सरपंच , उपसरपंच , सदस्य व ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो. कार्यकारी मंडळ सरपंच सौ. मालुताई सुभाष इंगळे  उप सरपंच श्री. नारायण कृष्णा माळी  ग्रामसेवक श्री. श्रीकांत अनंत सोनार सदस्य सौ. मालुताई सुभाष इंगळे श्री. न...

NANDANWAD GRAMPANCHAYAT

Image
नंदनवाड ग्रामपंचायत : नंदनवाड हे कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्याच्या पूर्वेस कर्नाटकच्या सिमालागत वसलेले एक छोटेसे गाव आहे. या गावची ग्रामपंचायत 1975 सालापासून कार्यरत आहे. आजपर्यंत ग्रामपंचायतीने गावात शासनाचे विविध उपक्रम आणले. व त्यातून ग्रामपंचायतीला विविध पुरस्कारदेखील मिळाले आहेत. नंदनवाड ग्रामपंचायतीने गावात स्वच्छता मोहीम राबवली व त्यातून गावाला एक वेगळेच स्वरूप मिळाले आहे. नंदनवाड या गावातील लोकांना कन्नड व मराठी अतिशय उत्तम बोलता येते. गावातील लोक अतिशय प्रेमळ व बंधुभावाने एकत्र राहतात. नंदनवाड   ग्रामपंचायत ही 1975 सालापासून  कार्यरत असून सदस्य संख्या सात आहे. सरपंच ,  उपसरपंच ,  सदस्य ,  ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो. आमच्या गावातील कुटुंबांची संख्या 359 असून गावाची लोकसंख्या 1468 इतकी   असून ती 3 वॅार्ड मध्ये   विभागली गेली आहे.   सरपंच - सौ. दुंडवा शामराव सलामवाडे   उपसरपंच - श्री. श्रीमंत बसाप्पा पुजारी सदस्य - श्री. बसवराज रामचंद्र सुतार श्री. शिवाजी शिवाप्पा...