Senior citizen certificate

जेष्ठ नागरीक प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे : 1.विहित नमुन्यातील अर्ज 2. रेशनकार्ड. 3. तलाठी यांचा रहिवाशी दाखला. 4. अर्जदाराचे दोन फोटो 5. अर्जदार यांचे 60 वर्ष पुर्ण असल्याचा पुरावा ( शाळेचा दाखला )
Business directory of Gadhinglaj