Senior citizen certificate

जेष्ठ नागरीक प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे :
1.विहित नमुन्यातील अर्ज
2. रेशनकार्ड.
3. तलाठी यांचा रहिवाशी दाखला.
4. अर्जदाराचे दोन फोटो
5. अर्जदार यांचे 60 वर्ष पुर्ण असल्याचा पुरावा ( शाळेचा दाखला )


Popular posts from this blog

Dongari certificate

Inchnal Ganpati Mandir

R-Channel : Cable TV Network Gadhinglaj