Posts

Showing posts with the label Government

District Administrative Subdivisions

Image
प्रांत कार्यालय गडहिंग्लज : उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, गडहिंग्लज - श्री. कुणाल खेमनार Contact Details : District Administrative Subdivisions Address :  A/p Gadhinglaj, Tal- Gadhinglaj, Dist- Kolhapur, Maharashtra 416502 Phone Number : (02327) 222263

Tahsil Office Gadhinglaj

Image
तहशील कार्यालय गडहिंग्लज : तहसिलदार गडहिंग्लज - श्री. हणमंत पाटील Contact Details : Tahsil Office Gadhinglaj Address : A/p Gadhinglaj, Tal- Gadhinglaj, Dist- Kolhapur, Maharashtra 416502 Phone Number : (02327) 222252 , 222419 विविध दाखले काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे : राष्ट्रीयत्व /डोमेशियल दाखला जातीचा दाखला उत्पन्न दाखला नॉन क्रिमिलिअर दाखला डोंगरी दाखला जेष्ठ नागरीक प्रमाणपत्र

Police Station Gadhinglaj

Image
पोलिस स्टेशन गडहिंग्लज : Contact Details : Police Station Gadhinglaj Address : Bhagat Singh Road, Gadhinglaj, Dist- Kolhapur Maharashtra Phone Number : (02327) 222233 Nesari Police Station : Phone Number : (02327) 224140

Civil Court Gadhinglaj

Image
दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर, गडहिंग्लज : Civil Judge, Senior Division, Gadhinglaj Tal- Gadhinglaj, Dist- Kolhapur 416502 Phone Number : (02327) 222803 /(02327) 222691 दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर, गडहिंग्लज : Civil Judge, Junior Division, Gadhinglaj Phone Number : (02327) 222591

MSEB Office Gadhinglaj

Image
वीज वितरण कार्यालय गडहिंग्लज :  MSEB Division Gadhinglaj Address : Kadgaon Road,Gadhinglaj Tal- Gadhinglaj Dist- Kolhapur Phone Number : (02327) 222619 MSEB Sub-Division Gadhinglaj Address : Kadgaon Road,Gadhinglaj Tal- Gadhinglaj Dist- Kolhapur Phone Number : (02327) 222623 Nesari Sub Division MSEB Office Address : MSEDC.Ltd.Karmchari Vasahat,Chandgad Road, Nesari Phone Number : (02327) 272139

Government Hospitals in Gadhinglaj

Image
उपजिल्हा रूग्णालय गडहिंग्लज : Subdistrict Hospital Gadhinglaj Tal- Gadhinglaj, Dist- Kolhapur Phone Number : (02327) 226644 ग्रामीण रूग्णालय नेसरी Rural Hospital Nesari Phone Number : (02327) 272138 Primary Health Center  प्राथमिक आरोग्य केंद्र : महागाव - (02327) 275153 हलकर्णी - (02327) 264223

S.T. Bus Stand Gadhinglaj

Image
एस.टी. बस स्थानक, गडहिंगलज : Contact Details : S.T. Bus Depot Manager, Gadhinglaj   Tal- Gadhinglaj Dist- Kolhapur Phone No : 02327-222306

Taluka Agriculture Office Gadhinglaj

Image
तालुका कृषी कार्यालय गडहिंग्लज : Contact Details : Taluka Agriculture Office  Address : Sheti Farm, Vadarage Road Gadhinglaj Tal-Gadhinglaj Dist- Kolhapur Phone number : (02327) 224005 Email :   taogadhinglaj@gmail.com Website : www.mahaagri.gov.in

Main Post Office Gadhinglaj

Image
पोस्ट ऑफीस गडहिंग्लज : Contact Details : Main Post Office Gadhinglaj Address : Gadhinglaj Tal- Gadhinglaj, Dist- Kolhapur Pincode : 416503 Phone Number :  02327-225953 02327-225113

BSNL Office Gadhinglaj

Image
BSNL Telephone Exchange Office Gadhinglaj Tal- Gadhinglaj, Dist- Kolhapur Phone Number : (02327) 223800

Senior citizen certificate

Image
जेष्ठ नागरीक प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे : 1.विहित नमुन्यातील अर्ज 2. रेशनकार्ड. 3. तलाठी यांचा रहिवाशी दाखला. 4. अर्जदाराचे दोन फोटो 5. अर्जदार यांचे 60 वर्ष पुर्ण असल्याचा पुरावा ( शाळेचा दाखला )

Caste certificate

Image
जातीचा दाखला  काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे : 1. विहित नमुन्यात अर्ज 2. प्रतिज्ञापत्र 3. अर्जदाराचा शाळा सोडल्याचा दाखला.(जातीच्या उल्लेख असलेला ) 4. रक्ताच्या नात्यातील व्यक्तीचा पुरावा.(शाळेचा दाखला /जन्म – मृत्यु नोंद असलेला) 5. समाज संघटनेकडील जातीचे प्रमाणपत्र ( ओ.बी.सी ) 6. तलाठी यांचा रहिवाशी व जातीचा दाखला. 7. रेशनकार्ड. 8. महसुली पुरावा म्हणुन 7/12 व नाते प्रस्थापित करणेसाठी वारसा डायरी. टीप : 1. अनुसूचित जाती ( एस.सी) 1950 पूर्वीच्या जातीचा पुरावा 2. विमुक्त जाती (व्ही.जे ) 1961 पुर्वीचा पुरावा 3. भटक्या जाती (एन.टी ) 1961 पुर्वीचा पुरावा 4. इतर मागास (ओ.बी.सी) 1967 पुर्वीचा पुरावा 5. विशेष मागास प्रवर्ग ( एस.बी.सी ) 1961 पुर्वीचा पुरावा 6. अनुसूचित जमाती ( एस.टी ) 1950 पुर्वीचा जातीचा पुरावा

Dongari certificate

Image
डोंगरी दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे : 1.विहित नमुन्यातील अर्ज 2.प्रतिज्ञापत्र 3.तलाठी यांचा रहिवाशी दाखला. 4. रेशनकार्ड. 5. एस.एल.सी 6. सन 1995 पुर्वीचा 7/ 12 चा उतारा/ घरठान उतारा.

Non-criminal certificate

Image
नॉन  क्रिमिलिअर दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे : 1.विहित नमुन्यातील अर्ज 2. प्रतिज्ञापत्र (अर्जदाराचे व वडिलांचे ) 3. तहसीलदार यांचा 3 वर्षाचा उत्पन्न दाखला. 4. तलाठी यांचा रहिवाशी दाखला. 5. उपविभागीय अधिकारी यांचा पुर्वीचा मिळालेला जातीचा दाखला. 6. रेशनकार्ड. 7.अर्जदाराचा शाळेचा दाखला

Income certificate

Image
उत्पन्न दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे : 1. विहित नमुन्यातील अर्ज 2.प्रतिज्ञापत्र 3. नोकरी असल्यास संबधित 4. तलाठी यांचा रहिवाशी व उत्पन्न दाखला. 5. अर्जदार / कुटुंबातील नावावर असलेल्या जमिनीचे 7/12 व 8 अ सर्व उतारे

Nationality certificate

Image
राष्ट्रीयत्व /डोमेशियल दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे : 1. विहित नमुन्यातील अर्ज 2. प्रतिज्ञापत्र 3. अर्जदाराचा शाळा सोडल्याचा दाखला ( जन्मनोंद, जन्म तारीख व स्थळ असलेला ) 4. रेशनकार्ड. 5. तलाठी यांचा रहिवाशी व उत्पन्न दाखला. 6. दहावीचे प्रमाणपत्र 7. सन 1995 पुर्वीचा 7/12 चा उतारा / घरठान उतारा .