Post Your Ad
आपली जाहिरात द्या :
आत्ता आपल्या व्यवसायाची माहिती मिळेल एका क्लिकवर. यासाठी फक्त आपण आपल्या व्यवसायाची नोंदणी आमच्याकडे करा. यामुळे आपल्या व्यवसायासंबंधी आपल्या ग्राहकांना माहिती मिळेल अगदी सहजरित्या.
का द्यावी जाहिरात..?
आधुनिक तंत्रज्ञान, इंटरनेटमुळे आज अतिशय वेगाने जग बदलत आहे. फ्लिपकार्ट, स्नैपडिल सारख्या कंपन्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून ग्राहकांना अतिशय चांगल्या सेवा पुरवित आहेत. या स्पर्धेच्या युगात आपण ही काळाबरोबर राहणे गरजेचे बनले आहे. अन्यथा जग पुढे जाईल व आपले अस्तित्वचं धोक्यात येईल.
त्यामुळे आत्ता वेळ आली आहे आपल्या अस्तित्वाची लढाई लढण्याची. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आपल्या व्यवसायामध्ये करुन आपणही काळाबरोबर राहणे गरजेचे झाले आहे.
Gadhinglaj Info App मध्ये उपलब्द होईल गडहिंग्लजमधील सर्व दुकाने, हॉटेल्स, बँका, सरकारी कार्यालये, ट्रैवल्स, वकिल- CA- विमा एजंट यासारखे सेवा व्यवसाय, हॉस्पिटल्स, शैक्षणिक संस्था, गडहिंग्लज न्यूज, हवामान, पर्यटन आणि बरेच काही. ह्या प्रकारची माहिती स्मार्टफोन, वेबसाईटच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांच्या हातात सहज उपलब्द होणार आहे.
यामुळे आपणास होणारे लाभ :
मगं वाट कसली बघताय आजचं आपल्या व्यवसायाची नोंदणी आमच्याकडे करा. जो प्रथम येईल त्याची सर्वात आधी लिस्टिंग देण्यात येईल. तरी त्वरा करा आजचं आपल्या व्यवसायची नोंदणी करा.
Post Your Ads :
आपली जाहिरात देण्यासाठी खालील फॉर्ममध्ये आपल्या व्यवसायाची माहिती भरा..

आपल्या व्यवसायाची जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा :
Marketing Team
Mr. Kiran Kurade
Call : 9765716572, 9552912142, (02327) 275299
का द्यावी जाहिरात..?
आधुनिक तंत्रज्ञान, इंटरनेटमुळे आज अतिशय वेगाने जग बदलत आहे. फ्लिपकार्ट, स्नैपडिल सारख्या कंपन्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून ग्राहकांना अतिशय चांगल्या सेवा पुरवित आहेत. या स्पर्धेच्या युगात आपण ही काळाबरोबर राहणे गरजेचे बनले आहे. अन्यथा जग पुढे जाईल व आपले अस्तित्वचं धोक्यात येईल.
त्यामुळे आत्ता वेळ आली आहे आपल्या अस्तित्वाची लढाई लढण्याची. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आपल्या व्यवसायामध्ये करुन आपणही काळाबरोबर राहणे गरजेचे झाले आहे.
Gadhinglaj Info App मध्ये उपलब्द होईल गडहिंग्लजमधील सर्व दुकाने, हॉटेल्स, बँका, सरकारी कार्यालये, ट्रैवल्स, वकिल- CA- विमा एजंट यासारखे सेवा व्यवसाय, हॉस्पिटल्स, शैक्षणिक संस्था, गडहिंग्लज न्यूज, हवामान, पर्यटन आणि बरेच काही. ह्या प्रकारची माहिती स्मार्टफोन, वेबसाईटच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांच्या हातात सहज उपलब्द होणार आहे.
यामुळे आपणास होणारे लाभ :
- आपल्या व्यवसायाची माहिती Gadhinglaj Info app आणि गडहिंग्लज वेबसाईट ( www.gadhinglaj.net ) अशा दोन ठिकाणी देण्यात येईल.
- यामुळे आपल्या व्यवसायाची माहिती, उपलब्ध सुविधांची माहिती ग्राहकांच्या हातामध्ये अगदी सहजतेने उपलब्द होईल.
- आपल्या व्यवसायाचा संपर्क क्रमांक ग्राहकांना सहजतेने मिळेल.
- या माध्यमातून अगदी अत्यल्प किंमतीमध्ये पुर्ण वर्षभर आपल्या व्यवसायाची जाहिरात, प्रसिद्धी होण्यास मदत होईल.
- गुगल सर्च मध्ये आपल्या व्यवसायाची माहिती दिसेल.
- आपल्या व्यवसायाला प्रोफेशनल लुक येण्यास मदत होईल.
- ग्राहकांचा विश्वास वाढण्यास मदत होईल.
- लवकरचं येणाऱ्या इंटरनेटशिवाय ही चालणाऱ्या ऑफलाईन गडहिंग्लज App मध्येही आपली जाहिरात देण्यात येईल.
- स्मार्ट सिटीच्या युगात आपल्या गडहिंग्लजचाही विकास होण्यास मदत होईल.