Posts

Showing posts with the label More Tool

Story of a Warrior...Great Shivaji Maharaj.

Image
Every day lived, by people of the kingdom, Lost their belief in God, lost their freedom, Every king came, filled pockets like hungry ruler, Happiness was lost, every person became more than beggar......, Every day lived, lost their daughters and wives, Lost trust in rulers, kingdom feared the knives, Temples and Hearts were broken and killed, Every River had skulls and blood was filled...., One day came, a boy named Shivaji was born, Small was he, thoughts of happy kingdom form, Birth by Jijaaisaheb and Shahajiraje a person of poorer, Every thought he gave made every heart dearer....., Every child trusted Shivaji, Every Mavla came for creating Swarajya the Gods Kingdom, Tanaji,Prataprao, Bajiprabhu came with love, Jadhav,Deshhmukh,Kashid,Shinde   came for ‘Swarajya’ and Peoples Freedom......, Forts,Durgs and Khinds  were together with great thoughts, Every Mavla gave blood and Victory was brought.....Tukaram, Ramdas and varkaris singed happiness song,Decc...

DnyanMudraa (Publication 2016)

Image
गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी ...! आपल्या देशामध्ये इतर देशाच्या मानाने लोकसंख्या जास्त आहे . शहराबरोबरच ग्रामीण भागही माणसांनी गजबजून गेला आहे . तरीही इतक्या प्रचंड माणसांच्या गर्दीमध्ये सुद्धा माणूस शोधावा लागत आहे , असं का ? हाडामासान सगळी मानसं जरी सारखी असली तरी त्यांच्यातील वैचारिकता इतकी भिन्न आहे की , माणसांच्या गर्दीतच माणूस शोधावा लागत आहे . दुसऱ्यांसाठी मरणारी मानसं फार कमी तर दुसऱ्यांना मारणारी मानसंच सध्या जगात जास्त आहेत . नको ते पाहणारी , नको ते करणारी लोकसंख्या फार जास्त आहे . एखाद्या ठिकाणी कीर्तन असेल तर तिकडे लोकसंख्या फारच मोजकी त्याउलट कीर्तन हा शब्द उलटा वाचा त्याठिकाणी गर्दी फारच असते . मराठी वाड्मयामध्ये संतांना फार मोठे महत्त्व आहे . आज पंढरपुरामध्ये जरी संत म्हणून जाणारी संख्या फार जरी असली तरी त्यांचे आचार - विचार हे मर्यादीतच आपणाला पाहायला मिळतात . माझ्या सारख्या अज्ञान माणसानं समाजातील थोर - वडिलधारी माणसांना माणुसकी म्हणजे काय हे ...