Dongari certificate

डोंगरी दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे :
1.विहित नमुन्यातील अर्ज
2.प्रतिज्ञापत्र
3.तलाठी यांचा रहिवाशी दाखला.
4. रेशनकार्ड.
5. एस.एल.सी
6. सन 1995 पुर्वीचा 7/ 12 चा उतारा/ घरठान उतारा.


Popular posts from this blog

Inchnal Ganpati Mandir

R-Channel : Cable TV Network Gadhinglaj