Nationality certificate

राष्ट्रीयत्व /डोमेशियल दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे :
1. विहित नमुन्यातील अर्ज
2. प्रतिज्ञापत्र
3. अर्जदाराचा शाळा सोडल्याचा दाखला ( जन्मनोंद, जन्म तारीख व स्थळ असलेला )
4. रेशनकार्ड.
5. तलाठी यांचा रहिवाशी व उत्पन्न दाखला.
6. दहावीचे प्रमाणपत्र
7. सन 1995 पुर्वीचा 7/12 चा उतारा / घरठान उतारा .


Popular posts from this blog

Dongari certificate

Inchnal Ganpati Mandir

R-Channel : Cable TV Network Gadhinglaj