Caste certificate

जातीचा दाखला  काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे :
1. विहित नमुन्यात अर्ज
2. प्रतिज्ञापत्र
3. अर्जदाराचा शाळा सोडल्याचा दाखला.(जातीच्या उल्लेख असलेला )
4. रक्ताच्या नात्यातील व्यक्तीचा पुरावा.(शाळेचा दाखला /जन्म – मृत्यु नोंद असलेला)
5. समाज संघटनेकडील जातीचे प्रमाणपत्र ( ओ.बी.सी )
6. तलाठी यांचा रहिवाशी व जातीचा दाखला.
7. रेशनकार्ड.
8. महसुली पुरावा म्हणुन 7/12 व नाते प्रस्थापित करणेसाठी वारसा डायरी.

टीप :
1. अनुसूचित जाती ( एस.सी) 1950 पूर्वीच्या जातीचा पुरावा
2. विमुक्त जाती (व्ही.जे ) 1961 पुर्वीचा पुरावा
3. भटक्या जाती (एन.टी ) 1961 पुर्वीचा पुरावा
4. इतर मागास (ओ.बी.सी) 1967 पुर्वीचा पुरावा
5. विशेष मागास प्रवर्ग ( एस.बी.सी ) 1961 पुर्वीचा पुरावा
6. अनुसूचित जमाती ( एस.टी ) 1950 पुर्वीचा जातीचा पुरावा



Popular posts from this blog

Dongari certificate

Inchnal Ganpati Mandir

R-Channel : Cable TV Network Gadhinglaj