Non-criminal certificate

नॉन  क्रिमिलिअर दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे :
1.विहित नमुन्यातील अर्ज
2. प्रतिज्ञापत्र (अर्जदाराचे व वडिलांचे )
3. तहसीलदार यांचा 3 वर्षाचा उत्पन्न दाखला.
4. तलाठी यांचा रहिवाशी दाखला.
5. उपविभागीय अधिकारी यांचा पुर्वीचा मिळालेला जातीचा दाखला.
6. रेशनकार्ड.
7.अर्जदाराचा शाळेचा दाखला


Popular posts from this blog

Dongari certificate

निसर्ग मानवाचा सखा, सोबती !

Senapati Prataprao Gujar Smarak