BATAKANANGALE GRAMPANCHAYAT
बटकणंगले ग्रामपंचायत :
बटकणंगले हे कोल्हापूर येथील गडहिंग्लज या तालुक्यातील एक विकसित गाव म्हणून पाहिले जाते. आकाराने मध्यम असलेल्या या गावाला निसर्गाचा खूप छान वारसा आहे. म्हणजे गावाच्या सभोवताली हिरवळ शेतजमीन आहे. त्यामुळे हे गाव सुंदर दिसते. गावाच्या विकासासाठी ग्रामस्थ व ग्रामपंचायत गावात नवनवीन उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करत असतात. तसेच गावातील ग्रामपंचायतीने गावात विविध योजना राबविल्या आहेत, व त्यातूनच गावाला निर्मल ग्राम पुरस्कार व पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम पुरस्कार मिळाले आहेत.
सरपंच -
सौ. निर्मीती नंदकुमार गोरुले
उपसरपंच -
श्री. विष्णु टोपाना पाटील
ग्रामसेवक -
श्री. धोंडीराम आनंदराव काशीद
सौ. सुनंदा भाऊ कुंभार
सौ. अनिता शिवाजी गोरुले
सौ. मंगल संजय पाटील
श्री. कांचन संजय मटकर
श्री. संजय तिपाना गाडीवडडर
श्री. कमलाकर ईश्वर रेडेकर
श्री. किरण महादेव पाटील
ग्रामपंचायतीने वैशिष्ट्यपूर्ण राबविलेल्या योजना :
- वृक्षारोपण कार्यक्रम
- स्वच्छता मोहीम
ग्रामपंचायतीस मिळालेले विविध पुरस्कार :
- आदर्श ग्राम पुरस्कार
- तंटामुक्त पुरस्कार
- हागणदारीमुक्त गाव
- यशवंत सरपंच पुरस्कार
- स्वच्छता अभियान पुरस्कार
- पर्यावरण रत्न पुरस्कार
संपर्क साधा :
बटकणंगले ग्रामपंचायत
पत्ता : बटकणंगले, तालुका-गडहिंग्लज,
जिल्हा – कोल्हापूर, महाराष्ट्र 416503
फोन नंबर : 02327 – 238072
Batakanangale Website
batakanangale.gadhinglaj.org/