KADALAGE GRAMPANCHAYAT


कडलगे   ग्रामपंचायत : 
निसर्गाचे वरदान असलेलं व हिरण्यकेशी नदीकाठी वसलेले एक छोटसं गाव म्हणजे आमचं कडलगे गाव. कोल्‍हापूर जिल्ह्यातील गडहिंग्‍लज तालुक्यामध्ये वसलेले आमचं गाव. येथे पारंपारिक तसेच आधुनिक युगाचा छानसा समतोल पाहावयास मिळतो.गावातील उच्‍च शिक्षणामुळे गावातील प्रगतीचा दर वाढत चालला आहे. कडलगे हे गाव गडहिंग्‍लज पासुन 25 कि.मी अंतरावर आहे. 

कार्यकारी मंडळ :
सरपंच -
सौ. सुशिला सतिश शिरूर

उपसरपंच -
सौ. गौराबाई दुरदुंडी राऊत

ग्रामसेवक -
श्री. दत्ता कृष्णा पाटील 

सदस्य -
श्री. राजशेखर बाबासो पाटील
श्री. सुनिल रावसो पाटील
श्री. बाबु भरमा नडगेरी
सौ. प्रमिला बाळगोंडा कळसगोंडा
सौ. राममाला सिद्धाप्पा कांबळे
सौ. जायदबी हुसेन मुल्ला  
श्री. नजीर आप्पा मुल्ला







संपर्क साधा :
कडलगे ग्रामपंचायत
पत्ता : मु.पो.कडलगे,
तालुका - गडहिंग्लज, जिल्हा – कोल्हापूर
महाराष्ट्र 416506
फोन नंबर : 02353 – 2223365
Kadalage Website
http://kadalge.gadhinglaj.org/

Popular posts from this blog

Dongari certificate

Inchnal Ganpati Mandir

R-Channel : Cable TV Network Gadhinglaj