ARJUNWADI GRAMPANCHAYAT

 अर्जुनवाडी ग्रामपंचायत 

कोल्हापूर जिल्ह्यापासून  ९०  कि.मी. अंतरावर  अर्जुनवाडी  हे  गाव आहे. गडहिंग्लज  पासून २५ कि.मी.अंतरावर  अर्जुनवाडी गाव आहे. सृष्टीने हिरवीगार शाल पांघरल्याप्रमाणे दाट हिरवळ झाडी, तांबडी माती, तसेच बोलीभाषा कोकणी असलेलं आमचं गाव. आमच्या गावातील ग्रामपंचायतिची स्थापना 1958 साली झाली आहे. गावाला टिक्केवाडी, नेसरी, तळेवाडी ह्या सलग्न गावांनी वेढले आहे. ग्रामपंचायतीमार्फत वृक्षारोपण करून गावाच्या सभोवताली वृक्षांची लागवड केली गेली आहे.    
कार्यकारी मंडळ
सरपंच
श्री. मनोहर रामू पाटील 

उपसरपंच
सौ. सुधा शंकर पाटील 

ग्रामसेवक
श्री. संजय नामदेव पाटील 

सदस्य
श्री. मनोहर रामू पाटील
सौ. सुधा शंकर पाटील
श्री. दत्ता अंतू पाटील
श्री. यमनाप्पा रामू नाईक
श्री. शशिकांत बाळकृष्ण देसाई
सौ. सुवर्णा पांडुरंग पाटील
सौ. पारूबाई रामू दोरुगडे
सौ. गंगुबाई इराप्पा नाईक
सौ. सुरेखा विष्णू कांबळे 

गावामध्ये वैशिष्यपूर्ण राबवलेल्या योजना :- 
  • मोफत वृक्ष वाटप
  • वृक्षरोपण कार्यक्रम 
  • कापड पिशवी वाटप
  • स्वच्छता मोहीम
  • तंटामुक्त अभियान 


गावाला मिळालेले विविध पुरस्कार :- 
  • तंटामुक्त पुरस्कार
  • हागणदारीमुक्त गाव









संपर्क साधा :
अर्जुनवाडी ग्रामपंचायत
पत्ता : अर्जुनवाडी
तालुका - गडहिंग्लज, जिल्हा - कोल्हापूर
महाराष्ट्र 416504
फोन नंबर : 7507034315
Arjunwadi Website :
http://arjunwadi.gadhinglaj.org/

Popular posts from this blog

Dongari certificate

Inchnal Ganpati Mandir

R-Channel : Cable TV Network Gadhinglaj