YENECHAVANDI GRAMPANCHAYAT
येणेचवंडी :-
गडहिंग्लज
शहरापासून 11 किलोमीटर अंतरावर असलेलं तालुक्यातील येणेचवंडी हे गाव. गाव आकाराने
मोठं असल्यामुळे गावात निरनिराळ्या जातीचे लोक एकत्र गुण्यागोविंदाने राहताना
पाहायला मिळतात. गावात सर्व सोयी उपलब्ध आहेत. गावात मराठी व कन्नड बोलीभाषा
असणारे लोक आहेत. गावातील ग्रामपंचायतीने लोकांच्या सहाय्याने गावात ग्रामविकासाचे
विविध उपक्रम राबविले आहेत. व त्यातून गावाला पुरस्कारदेखील मिळाले आहेत.
सरपंच -

श्री. रावसाहेब मारुती पाटील
उपसरपंच -
सौ. दिपा दत्तात्रय लोंढे
श्री. विजय अशोक जाधव
सदस्य -
श्री. आनंदा मारुती कुराडे
श्री. भिमराव दौलू बिरंजे
सौ. मनीषा आप्पासाहेब पाटील
सौ. शकुंतला तानाजी कुराडे
सौ. सुषमा बाळू ऐवाळे
संपर्क साधा :
येणेचवंडी ग्रामपंचायत
पत्ता : मु.पो.येणेचवंडी,
तालुका-गडहिंग्लज, जिल्हा – कोल्हापूर, महाराष्ट्र 416506
फोन नंबर : 02327– 200136, 9421100315
Website Link :-
http://yenechavandi.gadhinglaj.org