HITANI GRAMPANCHAYAT

हिटणी ग्रामपंचायत
महाराष्ट्र राज्याच्या कोल्हापुर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील आमचे गाव म्हणजे हिटणी. गडहिंग्लज तालुक्यातील पूर्वेकडील शेवटचे टोक म्हणून ओळखले जाते. 2010 निर्मलग्राम पुरस्कार आमच्या हिटणी या गावाला मिळाला आहे.
हिटणी ग्रामपंचायत ही सन 1953 पासून कार्यरत असून सदस्य संख्या अकरा आहे. सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो. 

कार्यकारी मंडळ
सरपंच
श्री.चंद्राप्पा काडाप्पा बालेशगोळ

उपसरपंच
श्री.बसवराज प्रकाश नंदगावी

ग्रामसेवक
श्री.गुरु भिकाजी गुरव 

सदस्य
श्री. चनाप्पा बसाप्पा चिवकोडी
सौ. संगीता संभाजी बिद्रेवाडी
सौ. सुनिता सुनिल साखरे
श्री. रावसाहेब शंकर किल्लेदार
श्री. रामा आपाण्णा खानापुरे
सौ. वंदना बसवराज किल्लेदार
सौ. कलावती बसवणी नाईक
सौ. रेखा रावसाहेब घाटगे
सौ. प्रभावती तायगोंडा पाटील 

गावामध्ये वैशिष्यपूर्ण राबवलेल्या योजना :- 
  • वृक्षारोपण कार्यक्रम
  • स्वच्छता अभियान


गावाला मिळालेले विविध पुरस्कार :- 
  • निर्मल ग्रामपुरस्कार



संपर्क साधा :
हिटणी ग्रामपंचायत
पत्ता : मु.पो. हिटणी
तालुका - गडहिंग्लज, जिल्हा - कोल्हापूर
महाराष्ट्र 416501
फोन नंबर : 02327- 268922, 8007508199
Hitani Website:
http://hitani.gadhinglaj.org/

Popular posts from this blog

Dongari certificate

Inchnal Ganpati Mandir

R-Channel : Cable TV Network Gadhinglaj