Posts

Showing posts from July, 2016

TANMAY MOTORS, GADHINGLAJ.

Image
Want an auto loan immediately Easy Finance Assistance For Your Dream Drive. Looking for? New Car Used Car. Tanmay Motors brings you vehicles at good cost and loan facilities. उपलब्ध सुविधा आणि वैशिष्ठ्ये : गाडी खरेदी-विक्री. लोन सुविधा ( घर बांधणे, घर व प्लॅट विकत घेणे, पर्तनल लोन, जागा खरेदी विक्री ) Contact Details : Tanmay Motors Gadhinglaj Proprietor : Mrs. Rekha Patil. Address : Sankeshwar Road, Hanji Bulding,Gadhinglaj, Kolhapur. Phone No.  : 02327-223881 Mobile No. : 9890684521 Email ID : rekhapatil4521@gmail.com

SOCIAL WORK,GADHINGLAJ.

Image
समाज सेवा   महिला दक्षता समिती सदस्य पोलीस ठाणे ह्युमन राईटस कोल्हापूर जिल्हाध्यक्ष प्रेरणा फौंडेशन संस्थापक अध्यक्ष प्रेरणा महिला मंडळ / बचतगट योगायोग मॅरेज ब्युरो सर्व  जाती- पोटजाती ( प्रेरणा ) Contact Details :  Social Work Proprietor : Mrs. Rekha Patil. Address : Sankeshwar Road, Hanji Bulding,Gadhinglaj, Kolhapur. Phone No. : 02327 - 223881 Mobile No. : 9890684521, 8407951551 Email ID : rekhapatil4521@gmail.com

NEW RAVIRAJ GARMENTS, GADHINGLAJ.

Image
Kids Wear, Mens Wear, Ladies Wear, Hosiery Merchant  ( Under Garment's ) उपलब्ध सुविधा आणि वैशिष्ठ्ये :   आमच्याकडे ब्रॅन्डेड जेन्टस-लेडीज गारमेंट , रेडिमेड सुटींग , शर्टींग , टी शर्ट , राउंड नेक , कॉलर , लॉग एंड शॉर्ट , प्रिंटेड टी-शर्ट , कॉटन शर्ट , फॉर्मल शर्ट , जीन्स , फिट जीन्स , नाईट पॅन्ट आणि थ्री फोर्थ इ.योग्य दरात मिळतील.         Contact Information New Raviraj Garments, Gadhinglaj. Proprietor : Mr.Raviraj Jadhav Address : Gadhinglaj, Tal - Gadhinglaj, Dist. - Kolhapur. Mobile No. : 9763678801

SHAH STEEL CENTER & PRESENTATION ARTICLES, GADHINGLAJ.

Image
शहा स्टील सेंटर व प्रेझेन्टेशन आर्टिकल्स  सर्व प्रकारची भांडी , मिक्सर, वॉटर फ़िल्टर, कुकर, इलेक्ट्रिक ओव्हन, गॅस शेगडी मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण Contact Information  Shah  Steel Center & Presentation Articles  Address : Bajar Peth, Gadhinglaj, Tal- Gadhinglaj, Dist- Kolhapur. Phone No. : 02327 - 225437 Mobile No. : 9049643839

Panchayat Samiti Gadhinglaj

Image
Panchayat Samiti Gadhinglaj पंचायत समिती गडहिंग्लज गडहिंग्लज पंचायत समिती ही तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासाचे कार्य करीत आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार तालुक्याची लोकसंख्या 874015 आहे. तालुक्यात 89 ग्रामपंचायती आहेत. पूर्वेस कर्नाटक, दक्षिणेस चंदगड, पश्चिमेस आजरा व उत्तरेस कागल अशी गडहिंग्लज तालुक्याची चतुःसिमा असून, तालुक्यातून हिरण्यकेशी, घटप्रभा या प्रमुख नद्या वाहतात. गडहिंग्लज पंचायत समितीचे संकेतस्थळ कार्यान्वीत करतांना डिजिटल इंडियाचा मुख्य हेतू प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न या पंचायत समितीने केला आहे. शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विषयक धोरणाचा अवलंब करताना पंचायत समिती मधील विविध योजना व त्याची परिपूर्ण माहिती तसेच विविध विभागांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यांत आली आहे. डॉ. कुणाल खेमणार मुख्य कार्यकारी अधिकारी,  जिल्हा  परिषद  कोल्हापूर श्री. शाम वाखर्डे गट विकास अधिकारी  पंचायत समिती गडहिंग्लज श्री. पी. बी. जगदाळे सहाय्यक BDO  गडहिंग्लज सौ. मीनाताई पाटील सभापती,  पंचायत समिती गडहिंग्लज श्री. तानाजी कांबळे उपसभापती,   पंचायत समिती

Gadhinglaj Info Promotion.

Image

NANDANWAD GRAMPANCHAYAT

Image
नंदनवाड ग्रामपंचायत : नंदनवाड हे कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्याच्या पूर्वेस कर्नाटकच्या सिमालागत वसलेले एक छोटेसे गाव आहे. या गावची ग्रामपंचायत 1975 सालापासून कार्यरत आहे. आजपर्यंत ग्रामपंचायतीने गावात शासनाचे विविध उपक्रम आणले. व त्यातून ग्रामपंचायतीला विविध पुरस्कारदेखील मिळाले आहेत. नंदनवाड ग्रामपंचायतीने गावात स्वच्छता मोहीम राबवली व त्यातून गावाला एक वेगळेच स्वरूप मिळाले आहे. नंदनवाड या गावातील लोकांना कन्नड व मराठी अतिशय उत्तम बोलता येते. गावातील लोक अतिशय प्रेमळ व बंधुभावाने एकत्र राहतात. नंदनवाड   ग्रामपंचायत ही 1975 सालापासून  कार्यरत असून सदस्य संख्या सात आहे. सरपंच ,  उपसरपंच ,  सदस्य ,  ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो. आमच्या गावातील कुटुंबांची संख्या 359 असून गावाची लोकसंख्या 1468 इतकी   असून ती 3 वॅार्ड मध्ये   विभागली गेली आहे.   सरपंच - सौ. दुंडवा शामराव सलामवाडे   उपसरपंच - श्री. श्रीमंत बसाप्पा पुजारी सदस्य - श्री. बसवराज रामचंद्र सुतार श्री. शिवाजी शिवाप्पा कापसे सौ. शिला रमेश देसाई   सौ. शेवंता

BASARGE (BUDRUK) GRAMPANCHAYAT

Image
बसर्गे बुद्रुक ग्रामपंचायत : बसर्गे बुद्रुक हे सामानगडापासून अगदी आठ किलोमीटर अंतरावर   निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यामधील एक गावं. या गावची 4 , 293 लोकांची वस्ती असून हे गाव तसं मोठंच आहे. तसेच गावात 5 जुलै 1952 रोजी प्रथम ग्रामपंचायत अस्तित्वात आली असून गावात ग्रामपंचायतीने लोकांच्या हितासाठी शासनाच्या खूप योजना राबविल्या आहेत. तसेच गावाची सुंदरता टिकवून ठेवण्यासाठी गावामध्ये    स्वच्छता अभियान चालू केले असून , गावाला संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान हा पुरस्कार देखील मिळाला आहे. बसर्गे बुद्रुक   ग्रामपंचायत ही 1952 सालापासून  कार्यरत असून सदस्य संख्या सात आहे. सरपंच ,  उपसरपंच ,  सदस्य ,  ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो. आमच्या गावातील कुटुंबांची संख्या   1,105   असून गावाची लोकसंख्या   4,293   इतकी आहे.एकूण घरांची संख्या 1 , 375 असून ती 4 वॅार्ड मध्ये विभागली गेली आहे.   कार्यकारी मंडळ सरपंच - उपसरपंच - श्री. सुरेश आणाप्पा माणेकरी ग्रामसेवक श्री. शशिकांत भैरू कुंभार  सदस्य - श्री. वस

KADGAON GRAMPANCHAYAT

Image
कडगांव ग्रामपंचायत : कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यापासून अगदी चार किलोमीटर अंतरावर कडगांव हे गाव वसले आहे. या गावाचे ग्रामदैवत जोतिर्लिंग या देवाचे गावात भव्य असे मंदिर उभारण्यात आले आहे. ग्रामपंचायतीमार्फत गावातील लोकांना वेगवेगळ्या योजनांची माहिती देवून त्या योजनांचा लाभ घेण्याचे सांगितले जाते. तसेच गावाला सन 1998-99 मध्ये ग्राम अभियानामध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल कोल्हापूर जिल्ह्यात व्दितीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले. याचबरोबर   ग्रामपंचायतीमार्फत ग्रामस्‍वच्‍छता ,  वृक्ष लागवड ,  पाणीपुरवठा जन्‍म-मृत्‍यु नोंद ,  विवाह नोंद इ. कार्य केली जातात. ग्रामपंचायती मार्फत ऑनलाईन ग्रामीण सुविधा दिल्‍या जातात. कडगांव   ग्रामपंचायत ही 1939 सालापासून  कार्यरत असून सदस्य संख्या तेरा आहे. सरपंच ,  उपसरपंच ,  सदस्य ,  ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो. आमच्या गावातील कुटुंबांची संख्या 1 , 310 असून गावाची लोकसंख्या 5 , 810 इतकी आहे. तसेच   ती 5  वॅार्ड मध्ये विभागली गेली आहे. कार्यकारी मंडळ :   सरपंच सौ. सिमा रमेश गोंधळी   उपसरपंच श्री. नवज्य

JAMBHULWADI GRAMPANCHAYAT

Image
जांभुळवाडी   ग्रामपंचायत - महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर   जिल्ह्या मधील ,   गडहिंग्लज तालुक्यातील   जांभुळवाडी   हे एक छोटेसे   गाव.   गावामध्‍ये सार्वजनिक विहीर   व   हातपंप उपलब्‍ध आहेत. तसेच गावातील लोकांनी बोरवेल देखील खोदले आहेत. या   पाण्याचा वापर शेतीसिंचनासाठी व पिण्यासाठी होतो.   जांभुळवाडी   गावामध्ये रस्ते दुरूस्ती करणे ,   दिवाबत्ती ची   सोय करणे ,   गटार बाधणे , इ.   कामाची   अंमलबजावणी ग्रामपंचायती मार्फत   केली जातात. जांभुळवाडी   ग्रामपंचायत ही सन1967   पासून कार्यरत असून सदस्य संख्या सात आहे. सरपंच ,  उपसरपंच ,  सदस्य ,  ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो.   कार्यकारी मंडळ   सरपंच - उपसरपंच - सौ. रेखा रमेश दळवी सदस्य   सौ. मंजुळा म-याप्पा नौकुडकर सौ. सुषमा अनिल इंगवले श्री. सदानंद रामचंद्र कांबळे श्री. प्रशांत बंडू देसाई श्री. लक्ष्मण रेवाप्पा भंडे   ग्रामसेवक – श्री.   एस. आर. गुरव संपर्क साधा - जांभुळवाडी ग्रामपंचायत पत्ता : मु.- जांभुळवाडी पो.- सांवतवाडी तालुका- गडहिंग्लज, जिल्हा – को

TAWREWADI GRAMPANCHAYAT

Image
तावरेवाडी ग्रामपंचायत   - तावरेवाडी   हे गाव कोल्‍हापूर जिल्‍हामधील गडहिंग्‍लज तालुकामधील छोटे पण सुंदर व निसर्गाने नटलेले गाव आहे.   आमच्या गावाच्या शेजारूण घटप्रभा नदी वाहते   गावास विविध पुरस्‍काराने सन्‍मानित करणेत आले आहे . जसे भारत सरकारचा निर्मल ग्राम पुरस्‍कार प्राप्‍त झालेला आहे. आमच्या गावास तंटामुक्‍त पुरस्‍काराने सन्‍मानित करणेत आले आहे.गावामध्‍ये प्‍लॉस्‍टीक बंदीसाठी कापडी पिशवी सर्व कुटुंबाना वाटप केलेली आहे. तसेच गावामध्ये कचराकुंड्या ठेवण्यात आलेले आहे त्यामुळे घनकचरा एकत्रित साठविला जातो. त्‍यामुळे गावामध्‍ये स्‍वच्‍छता राहण्‍यास मदत होते. गावामध्‍ये मृदा जलसंधारणाची कामे केलेली आहेत. गावाला   पर्यावरण   विकास   रत्न   पुरस्कार   प्राप्त   झाला   आहे . तावरेवाडी ग्रामपंचायत ही सन 1989   पासून कार्यरत असून सदस्य संख्या सात आहे. सरपंच ,  उपसरपंच ,  सदस्य ,  ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो.   निर्मल ग्राम पुरस्कार , तंटामुक्त पुरस्कार , पर्यावरण विकास रत्न पुरस्कार  हे पुरस्कार मिळाले आहेत. कार्यकारी मंडळ : सरपंच - सौ. भारती नारायण

HEBBAL JALDYAL GRAMPANCHAYAT

Image
हेब्बाळ जलद्याळ  ग्रामपंचायत : गडहिंग्लज तालुक्याच्या अग्नेयेला असलेले डोंगरराजींच्या कुशीत वसलेले तसेच कर्नाटक – महाराष्ट्राचा दुभाजक असलेले एक छानसं टुमदार गाव म्हणजे हेब्बाळ जलद्याळ. संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात सहभागी झालेले व पुरस्कार मिळवलेले गाव आहे. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे या गावाला लाभलेले आतापर्यंतचे सरपंच. 1957 साली पहिल्यांदा या गावात ग्रामपंचायत अस्तित्वात आली. या गावाचे पहिले सरपंच म्हणून मा.कै.सुबराव भागोजी पाटील यांची निवड झाली. व गावाला एक वेगळेच स्वरूप प्राप्त झाले. गावात निरनिराळ्या विकासाच्या योजना आल्या. याच्या माध्यमातून ग्रामपंचायतीने गावात विकासाला सुरुवात केली ती आजतागायत सुरु आहे. गावाच्या ग्रामपंचायतीला आजपर्यंत विविध पुरस्कार मिळाले आहेत. हेब्बाळ जलद्याळ ग्रामपंचायत ही 1957 सालापासून कार्यरत असून सदस्य संख्या नऊ आहे. सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो. आमच्या गावातील कुटुंबांची संख्या 489 असून गावाची लोकसंख्या 1643 इतकी आहे. असून ती 3 वॅार्ड मध्ये विभागली गेली आहे. कार्यकारी मंडळ : सरपंच -