JAMBHULWADI GRAMPANCHAYAT

जांभुळवाडी ग्रामपंचायत -
महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यामधील, गडहिंग्लज तालुक्यातील जांभुळवाडी हे एक छोटेसे गाव. गावामध्‍ये सार्वजनिक विहीर  हातपंप उपलब्‍ध आहेत. तसेच गावातील लोकांनी बोरवेल देखील खोदले आहेत. या पाण्याचा वापर शेतीसिंचनासाठी व पिण्यासाठी होतो. जांभुळवाडी गावामध्ये रस्ते दुरूस्ती करणे, दिवाबत्तीची सोय करणे, गटार बाधणे, इ. कामाची अंमलबजावणी ग्रामपंचायती मार्फत केली जातात.
जांभुळवाडी ग्रामपंचायत ही सन1967 पासून कार्यरत असून सदस्य संख्या सात आहे. सरपंचउपसरपंचसदस्यग्रामसेवक ह्यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो. 
कार्यकारी मंडळ  
सरपंच -
उपसरपंच -
सौ. रेखा रमेश दळवी
सदस्य  
सौ. मंजुळा म-याप्पा नौकुडकर
सौ. सुषमा अनिल इंगवले
श्री. सदानंद रामचंद्र कांबळे
श्री. प्रशांत बंडू देसाई
श्री. लक्ष्मण रेवाप्पा भंडे 

ग्रामसेवक
श्री. एस. आर. गुरव


संपर्क साधा -
जांभुळवाडी ग्रामपंचायत
पत्ता :
मु.- जांभुळवाडी पो.- सांवतवाडी
तालुका- गडहिंग्लज, जिल्हा – कोल्हापूर
महाराष्ट्र.
फोन नंबर : 7218485617  

Jambhulwadi Website
http://jambhulwadi.gadhinglaj.org

Popular posts from this blog

Dongari certificate

Inchnal Ganpati Mandir

R-Channel : Cable TV Network Gadhinglaj