BASARGE (BUDRUK) GRAMPANCHAYAT

बसर्गे बुद्रुक ग्रामपंचायत :
बसर्गे बुद्रुक हे सामानगडापासून अगदी आठ किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यामधील एक गावं. या गावची 4,293 लोकांची वस्ती असून हे गाव तसं मोठंच आहे. तसेच गावात 5 जुलै 1952 रोजी प्रथम ग्रामपंचायत अस्तित्वात आली असून गावात ग्रामपंचायतीने लोकांच्या हितासाठी शासनाच्या खूप योजना राबविल्या आहेत. तसेच गावाची सुंदरता टिकवून ठेवण्यासाठी गावामध्ये  स्वच्छता अभियान चालू केले असून, गावाला संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान हा पुरस्कार देखील मिळाला आहे.
बसर्गे बुद्रुक ग्रामपंचायत ही 1952 सालापासून  कार्यरत असून सदस्य संख्या सात आहे. सरपंचउपसरपंचसदस्यग्रामसेवक ह्यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो. आमच्या गावातील कुटुंबांची संख्या 1,105 असून गावाची लोकसंख्या 4,293 इतकी आहे.एकूण घरांची संख्या 1,375 असून ती 4 वॅार्ड मध्ये विभागली गेली आहे. 
कार्यकारी मंडळ
सरपंच -

उपसरपंच -
श्री. सुरेश आणाप्पा माणेकरी

ग्रामसेवक

श्री. शशिकांत भैरू कुंभार 

सदस्य -
श्री. वसंतराव विश्वास चौगुले
श्री. राजू सदाशिव कांबळे
श्री. काशाप्पा शिवाप्पा जोडगुट्टी
सौ. आनुताई सानगोंडा जिनानावर
सौ. रेखा उत्तम माणेकरी
सौ. रूपा विजय हिरेमठ
सौ. शोभा तुकाराम पाटील
सौ. शुभांगी किशोर येडूस्कर
सौ. महादेवी मारुती घुळाणावर

गावामध्ये वैशिष्ट्यपूर्ण राबविलेल्या योजना :
  • कापडी पिशवी वाटप
  • मोफत वृक्ष वाटप
  • स्वच्छता मोहीम
गावास मिळालेले विविध पुरस्कार :
  •   तंटामुक्त पुरस्कार
  •   संत गाडगेबाबा अभियान पुरस्कार 


   


संपर्क साधा :
बसर्गे बुद्रुक ग्रामपंचायत
पत्ता : मु.पो. बसर्गे बुद्रुक
तालुका - गडहिंग्लज, जिल्हा – कोल्हापूर
महाराष्ट्र 416506
फोन नंबर : 02327 – 265143 , 942013111 
Basarge Village Website
http://basarge.gadhinglaj.org/

Popular posts from this blog

Dongari certificate

Inchnal Ganpati Mandir

R-Channel : Cable TV Network Gadhinglaj