Panchayat Samiti Gadhinglaj

Panchayat Samiti Gadhinglaj

पंचायत समिती गडहिंग्लज

गडहिंग्लज पंचायत समिती ही तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासाचे कार्य करीत आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार तालुक्याची लोकसंख्या 874015 आहे. तालुक्यात 89 ग्रामपंचायती आहेत. पूर्वेस कर्नाटक, दक्षिणेस चंदगड, पश्चिमेस आजरा व उत्तरेस कागल अशी गडहिंग्लज तालुक्याची चतुःसिमा असून, तालुक्यातून हिरण्यकेशी, घटप्रभा या प्रमुख नद्या वाहतात.
गडहिंग्लज पंचायत समितीचे संकेतस्थळ कार्यान्वीत करतांना डिजिटल इंडियाचा मुख्य हेतू प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न या पंचायत समितीने केला आहे. शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विषयक धोरणाचा अवलंब करताना पंचायत समिती मधील विविध योजना व त्याची परिपूर्ण माहिती तसेच विविध विभागांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यांत आली आहे.

डॉ. कुणाल खेमणार
मुख्य कार्यकारी अधिकारी, 
जिल्हा परिषद कोल्हापूर

श्री. शाम वाखर्डे
गट विकास अधिकारी पंचायत समिती गडहिंग्लज
श्री. पी. बी. जगदाळे
सहाय्यक BDO गडहिंग्लज

सौ. मीनाताई पाटील
सभापती, पंचायत समिती गडहिंग्लज

श्री. तानाजी कांबळे
उपसभापती,  पंचायत समिती गडहिंग्लज

पंचायत समिती माननीय  सदस्य 
सौ.अनुसया सुतार 
श्री.बाळेश नाईक 
श्री.इक्बाल काझी
श्री.तानाजी कांबळे 
सौ.सरिता पाटील 
सौ.रजनी नाईक 
सौ.स्नेहल गलगले
सौ.मीना पाटील 
श्री.हेमंत कोलेकर 
श्री.अमर चव्हाण  

पंचायत समितीस मिळालेले पुरस्कार :
अ.नं.वर्षस्पर्धेचे नावस्पर्धेचा स्तरक्रमांकपुरस्काराची रक्कम
12009-10यशवंत पंचायत राज अभियानविभाग स्तरद्वितीय700000
22010-11यशवंत पंचायत राज अभियानविभाग स्तरद्वितीय700000
32011-12यशवंत पंचायत राज अभियानविभाग स्तरप्रथम1000000
42011-12यशवंत पंचायत राज अभियानराज्यस्तरप्रथम1500000
52012-13पंचायत सबलीकरण व उत्तरदायीत्व प्रोत्साहन योजनाराष्ट्रीय स्तरप्रथम2000000
62012-13यशवंत पंचायत राज अभियानविभाग स्तरद्वितीय700000
2013-14यशवंत पंचायत राज अभियानविभाग स्तरद्वितीय700000



संपर्क साधा : 
पंचायत समिती गडहिंग्लज
पत्ता : मु.पो. गडहिंग्लज
तालुका - गडहिंग्लज,जिल्हा - कोल्हापूर
महाराष्ट्र 416503
फोन नंबर : 02327 – 239165 , 7588940733
Gadhinglaj Website
http://ps.gadhinglaj.org/

Gadhinglaj Android App Download Link
https://play.google.com/store/apps/details?id=com.gadhinglaj.directory&hl=en

Popular posts from this blog

Dongari certificate

Inchnal Ganpati Mandir

R-Channel : Cable TV Network Gadhinglaj