Posts

Showing posts from March, 2016

Late Hon. Dr.S.S.Ghali

Image
स्व. डॉ. एस्. एस्. घाळी : साहेबांचे संपूर्ण नाव शिवलिंग शिवयोगी घाळी असे असून डॉक्टर घाळीसाहेब म्हणूनच त्याना सर्व गडहिंग्लज तालुका ओळखत असे. डॉक्टर घाळीसाहेब म्हणजे सभ्य व सुसंस्कृत राजकारणी त्यामुळेच ते अजातशत्रू राहिले. वैद्यकिय व्यवसाय करतानाच त्यानी गडहिंग्लज नगरपालिकेची निवडणूक लढविली व ते दोन वेळा शहराचे नगाराध्यक्ष झाले. त्यानंतर गडहिंग्लज विधानसभा मतदार संघातून दोन वेळा यश मिळविले. आणीबाणीच्या काळी स्व. इंदिरागांधीच्या नेतृत्वाखाली आय काँग्रेस मधून निवडणूक लढवून यश मिळविणारे पश्चिम महाराष्ट्रातील  ते एकमेव आमदार होते. त्यांच्या कालखंडात गडहिंग्लज तालुक्याचा विकास खूप चांगला झाला. गडहिंग्लज शहर व तालुक्यातील विद्यार्थ्यांची सोय व्हावी म्हणून त्यांनी जागृति शाळा व कॉलेज काढले. बि.एड. कॉलेज सुरु केले. आज या शैक्षणिक  संकुलात 4000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शिक्षणसंस्थेचा सर्व कारभार त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती रत्नमालादेवी घाळी वाहिनी यशस्वीरीत्या सांभाळताहेत. डॉक्टरसाहेबानी लावलेले रोपटे आज "गगनावेरी" गेलेले दिसते. एक यशस्वी डॉक्टर, एक यशस्वी राजकारणी व

Shree Warana Sahakari Bank Ltd. Branch Gadhinglaj

Image
The bank which took birth in the rural area visualizing future of banking Industry and started its branches and operations in urban area’s, Always ready for new Banking Developments, Aiming 100% Customers satisfaction i.e. “Shree Warana Sahakari Bank”. The Bank has achieved distinguished success in co-operative banking sector particularly during the last few years because of its distinct objectives, strategic plan of action, its continuous monitoring and sharing of success with the concerned personnel. Good Corporate Governance and a committed management with the Board of Directors with keen interest in the well being of the Bank has been instrumental in “Shree Warana Sahakari Bank” reaching new heights. Bank Achievements : The Bank has a deposit base of more than 578 Crores and a Loan of more than 376 Crores. First Non-scheduled CBS Bank. In Maharashtra Firstst Biometric & Palm ATM Bank. Received Best urban co-op bank award in 2007. Received best Recovery Manageme

Shubhamangal Furniture : Bhosale Industries Gadhinglaj

Image
शुभमंगल फर्निचर : भोसले इंडस्ट्रिज आमच्याकडे ऑर्डर प्रमाणे दर्जेदार स्टील कपाटे व इतर फर्निचर तयार करुन मिळतील. आमची वैशिष्ठ्ये :                         आमच्याकडे आपल्या घरासाठी किंवा ऑफिससाठी लागणारे सर्व प्रकारचे दर्जेदार फर्निचर योग्य दरात उपलब्ध. कपाट, शोकेस कपाट, टेबल, डायनिंग सेट,  ऑफिस रॅक, बॉक्स बेड, कॉट, सोफासेट, पार्टीकल फर्निचर, कॉम्पुटर टेबल, प्लॅस्टीक खुर्च्या, गाद्या तसेच इतर फर्निचर आमच्याकडे मिळेल. याशिवाय फॅब्रिकेशनची सर्व कामे योग्य दरात करुन मिळतील. Contact Details : Shubhamangal Furniture Address : 2355, Bhosale Industries, Sankeshwar Road Gadhinglaj Tal- Gadhinglaj, Dist- Kolhapur Maharashtra Mobile Number : 8237784377 , 7745084377 Email : bsushilkumar377@gmail.com

Raj Laxmi Auto Electronics Gadhinglaj

Image
All Branded Car Electronics Accessories, Car Alarms, Car Audio & Video System, Car GPS, Car External Speakers, Amplifiers & Stereos at best price in Gadhinglaj. Sales and Service Our Facilities : Pioneer,Sony Xplod,BOSE, Kenwood, Boston, JVC, JBL, MAC Audio like top branded Car Audio Video System & Accessories available at best price. Car Alarms, Car GPS, External Speakers, Amplifiers & Stereos are available. All Electronics accessories for Car are available. Contact Details : Raj Laxmi Auto Electronics  Gadhinglaj Proprietor : Mr. Babasaheb R. Telvekar Address : Sankeshwar Road, Near R.N. Motors Gadhinglaj Dist- Kolhapur Mobile Number :  9881863337 , 8983690880

Samrudhi Solar Water Heaters Suppliers, Kadgaon

Image
Solar Water Heater Suppliers in Gadhinglaj. आमची वैशिष्ठ्ये : आमच्याकडे 7 वर्षे रिपलेसमेंट गँरंटी असलेला वाँटर हिटर उपलब्ध. इनर टँक FRP (हाय कॉलिटी फायबर) ची सोय असलेला. तसेच कघीही न गंजणारा. लिकिज न होणारा, 0% हिट लॉस वाँटर हिटर आमच्याकडे उपलब्ध. वाँटर हिटरमध्ये 25 लिटर ज्यादा पाण्याची सोय.  भारतीय बनावटीचा आकर्षक रंगाचा सोलर वाँटर हिटर आमच्याकडे उपलब्ध. Contact Details: Samrudhi Solar Water Heaters Suppliers, Kadgaon Mr. Sanjay Patil Address : A/P: Kadgaon, Tal- Gadhinglaj Dist- Kolhapur Mobile Number : 9172156197 Email : sanjaypatilkad@gmail.com

A.K. Photographics Gadhinglaj

Image
Best Professional Photographers in Gadhinglaj. Hire Budget Photographers for services in Wedding photography, Candid Wedding, Babies & Kids, Fashion, Portfolio, Commercial, Corporate Events Photography in Gadhinglaj. Photographer is one of that we just can’t stop going back to. With a beautiful, clean aesthetic and creative work is what photographer is know for. Photography is ideally a heart kept in image that is shoot. Contact Details : A.K. Photographics   Gadhinglaj Address : Main Road, Opp. Mulla Chambers, Gadhinglaj, Dist.Kolhapur Mobile Number : 9422423785 , 7588064699 Email : killedar007@gmail.com

Samana's English Speaking Courses Gadhinglaj

Image
Basic & Advanced English Grammar, Effective Conversation, WordPower Development, Personality Development course in Gadhinglaj. 100% Guaranteed Result. Why us : The English courses in Samana are a fast and enjoyable way to learn your new language. Samana give excellent results as well as ensuring that each student has an enjoyable learning experience. All English courses are run by one experienced trainers who will have you speaking your new language from the very first lesson! English clasess in Samana aimed at developing the students’ ability to understand, speak, read and write in English. All our English partners schools near Samana provide top-quality teachers, small class sizes, special focus on spoken language, great value-for-money courses, flexibility, and a very personal service. Courses Details : English language courses are offered for beginner to advanced level students. Teachers are qualified and experienced English speakers, and each lesson will be custo

Phoenix Infotech Gadhinglaj

Image
With a wide variety of software courses, we are one of the best Computer education institute in Gadhinglaj. We have excellent learning resources comprising of library, printing facilities, internet facilities and also a vast range of academic and application software with study material. Phoenix Infotech offers a variety of courses - technology courses for students, career programs for students wanting to enter the IT sector, certification courses for IT professionals to enhance their career and basic IT programs for school students, housewives/senior citizens etc. We offer up-to-date & industry-relevant courses. We design our curriculum in line with latest trends in technology after careful market study. Phoenix Infotech trains its students on the latest versions of software used in the various industries around the world with 100% Job Experience & Government Certificate Contact Details :  Phoenix Infotech Gadhinglaj Proprietor : Mr. Sandip Todkar Address : Aazad Roa

Pioneer Computers Gadhinglaj

Image
We are one of the leading Training Service Provider in Computer Education. Pioneer Computers Gadhinglaj is a 1-stop solution for companies operating at various levels. We are one of the market leaders in the field of IT education and associated skills. We are an emerging Professional organization with a mission to provide business, software & applications for serving the requirements of Indian Computer Training business Community. Pioneer Computers offers a variety of courses We design our curriculum in line with latest trends in technology. उपलब्ध सुविधा : उच्च शिक्षित प्रशिक्षक वर्ग ब्रॉड बँड इंटरनेट कनेक्टिव्हिटी LCD Projector ची सोय जनरेटची सोय संपूर्ण शैक्षणिक वातावरण 1800 चौ.फूट प्रशस्त जागा उच्च दर्जाचे मोफत कोर्स मटेरियल Courses Details : MS-CIT - Computer fundamental, Word, power point, Excel MS  Office Syllabus - Computer fundamental, World, power point, Excel Fundamentals - Introduction, Drawing, Making Internet Basic - In which Basic operation

Madalgi Jewellers Gadhinglaj

Image
Madalgi Jewellers is a Famous Jewellery Showroom in Gadhinglaj. We have wide range of jewellery design in Gold, Platinum, Diamond, Jewellery, Silver, Gift Articles and much more. Jewellery Showrooms in Gadhinglaj. Get Phone Numbers, Addresses of  Gold Jewellery, Diamond, Silver, Platinum Showroom in Gadhinglaj. Contact Details : Madalgi Jewellers Gadhinglaj Address: Bajar Peth Rd, Gadhinglaj, Dist- Kolhapur, Maharashtra 416502 Phone Number : ( 02327) 223468 , 226749

Late Hon. Babasaheb Kupekar

Image
गडहिंग्लजचा विकासपुरुष : स्व. बाबासाहेब कुपेकर कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यांतील कानडेवाडीचे बाबासाहेब कुपेकर म्हणजे कृष्णराव रखमाजीराव देसाई, खऱ्या अर्थाने विकासपुरुष होते. राज्य विधानसभेचे माजी अध्यक्ष या नात्याने त्यांनी भारतात सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावली होती आणि त्यांच्या या कामगिरीचा माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी पुरस्कार देऊन गौरवही केला होता. राजकीय प्रवास : स्व. बाबासाहेब कुपेकर हे विकासाचे प्रणेते होते. शालेय जीवनापासून त्यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाचळवळीत भाग घेतला होता. त्यावेळी दहावीत बेळगावच्या शाळेत शिकत असताना कलेक्टरसमोर निदर्शने केल्याबद्दल त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले होते. तर शरद पवारांसोबत सीमाचळवळीत भाग घेऊन आंदोलन केल्याबद्दल त्यांना अटकही झाली होती. सीमा प्रश्नासाठी आंदोलन करणार्यांना ते नेहमीच साथ देत. या प्रश्नाच्या संदर्भात ते सर्वोच्च न्यायालयांतील खटल्यांचा पाठपुरावासुद्धा करीत. वयाच्या 23व्या वर्षी ते कानडेवाडीचे सरपंच झाले. ते प्रदेशकाँग्रेसचे सरचिटणीसही होते. सुरुवातीच्या काळात त्यांनी जिल्हा परिषद गाजवली. ते चारवेळा जिल्हा प

Hidadugi paints and hardware Gadhinglaj

Image
Authorised dealers in Asianpaints, Esdee paints, Calton paints, Apollo paints. Easy colour consultancy exclusively available at Hidadugi Paints and Hardware in Gadhinglaj. आमची वैशिष्ठये : Asianpaints, Esdee paints, Calton paints आणि Apollo paints चे गडहिंग्लज परिसरातील अधिकृत विक्रेते. आमच्याकडे Asianpaints, Esdee paints, Calton paints आणि Apollo paints यासारख्या नामवंत कंपन्यांचे मटेरिअल उपलब्द. याशिवाय सर्व प्रकारचे हार्डवेअर मटेरिअल ही आमच्याकडे मिळेल. Colour Ideas Store - We offering in-store colour consultancy. Contact Details : Hidadugi paints and hardware Gadhinglaj Proprietor : Mr. Ashish Hidadugi Address : Laxmi road Gadhinglaj Dist- Kolhapur Maharashtra Email : ashu44220@yahoo.co.in Mobile Number : 9226944220

Kanadewadi Grampanchayat

Image
कानडेवाडी ग्रामपंचायत : महाराष्ट्र राज्याच्या कोल्हापुर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील घटप्रभा नदीच्या काठी वसलेले आमचे गाव म्हणजे कानडेवाडी. माजी विधानसभा अध्यक्ष स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांची जन्मभुमी आणि कर्मभुमी म्हणजे कानडेवाडी. कानडेवाडी ग्रामपंचायत ही सन 1957 पासून कार्यरत असून सदस्य संख्या सात आहे. सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो. ग्रामपंचायतीस संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार, तंटामुक्त गाव पुरस्कार यासारखे विविध पुरस्कार मिळालेले आहेत. कार्यकारी मंडळ : सरपंच - सौ. अनिता प्रभाकर देसाई उपसरपंच - श्री. आनंदा रामू परिट सदस्य - श्री. संजय गंगाराम देसाई श्री. बाबू नागोजी कांबळे सौ. अनिता बंडू कुंभार सौ. अर्चना विष्णु दत्तवाडकर सौ. वनिता शामराव शिंदे ग्रामसेवक - श्री. अर्जुन कृष्णा रेडेकर ग्रामपंचायतीने वैशिष्ट्यपूर्ण राबविलेल्या योजना : ग्रामस्वच्छता अभियान  निर्मल ग्रामयोजना  यशवंत ग्राम समृद्धी योजना  स्वजलधारा योजना  महात्मा फुले संस्कार वाहिनी केंद्र     ग्रामपंचायतीस मिळालेले वि

Om Mobile Shoppe, Mahagaon

Image
ओम मोबाईल शॉपी महागाव : आमच्याकडे सर्व प्रकारचे लेटेस्ट मोबाईल हँडसेट्स, अॅक्सेसरीज् आणि रिचार्ज उपलब्द असतात. उपलब्ध सुविधा व आमची वैशिष्ठये : आमच्याकडे सर्व प्रकारच्या मोबाईलची विक्री व दुरूस्ती योग्य किंमतीत करून  मिळेल. सर्व प्रकारचे मोबईल मिळण्याचे एकमेव ठिकाण. आमच्याकडे सर्व नामवंत कंपन्यांचे जसे, Samsung, Micromax, LG, Intex, Lava,  Karbonn, Nokia, Sony Ericsson, Motorola Handsets available. All types handsets covers, Accessories, Memory Card, Pen drives also available. सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज व DTH रिचार्ज मिळतील. Contact Details : Om Mobile Shoppe  Proprietor : Mr. Santosh Redekar Address : A/p Mahagaon Tal– Gadhinglaj, Dist– Kolhapur Mobile No. : 9923993012, 9130993012 Email ID : santoshredekar007@gmail.com

Bank of Maharashtra Gadhinglaj

Image
Bank of Maharashtra Branch : Gadhinglaj Branch Code : 000395 IFSC Code : MAHB0000395 MICR Code : 416014476 Contact Details : Bank of Maharashtra Gadhinglaj Address : Ghugre Building, Sankeshwar Road, Bazar Peth, Gadhinglaj, Dist- Kolhapur Phone Number :  02327-222366 Customer Care / Toll Free :  1800-233-4526 / 1800-102-2636 Official Website :  www.bankofmaharashtra.in

Dr. Ghali College, Gadhinglaj

Image
Dr. Ghali College is known for its name in the qualities of knowledge, punctuality, scholarships, many-fold awareness and grace in every thing. It is not we, but the people say that it is the best college for the students coming from rural areas. Located in convenient, calm and peaceful area, the college has been the pride of the people. The communities living in rural and urban areas and the hill side villagers have made our college the first choice to educate their wads. It is well developed ideal college no-doubt, but its progressive march is still rapid and unchecked. It is our specialty that the institute, the staff and the students have joined their hands to make the college still greater. It is recognized under the category of 2f and 12B on 21st January 1994 and 23rd March 2000 respectively by UGC. Courses Available : The College has earned reputation in teaching in the Sciences, Commerce as well as Humanities. Students have a wide range of subjects to choose in Se

Raja Shiv Chhatrapati Arts and Commerce College, Mahagaon

Image
Our college is one of the educational institutions in rural and hillary area of Gadhinglaj taluka. Since its establishment in 27th june1989, it has been making excellent progress in curricular and co-curricular activities. The results of the last five years prove that the institution is academically progressing. In co-curricular activities also the college inspires and encourages the students of our area. The progress chart of the college is eye catching and we are satisfied that the goals of education are achieved here. The main goals of our institution are to transmit education at grass root level and to build up all round personality of a student. These goals are reflected in all our activities and curricular, such as adoption of students, eradication of social evils, competitive examinations, elocution competitions, N.S.S. Courses Details : As an affiliated college, Raja Shiv Chhtrapati Arts and Commerce College, Mahagaon has to adopt the syllabi prescribed by Shivaji Univ

Kupekar Hospital Gadhinglaj

Image
Orthopedic Hospital in Gadhinglaj Dr.Shivraj Kupekar M.B.B.S, D. Ortho. M.S.(Ortho) Dr.Devikaraje S Kupekar M.D (Anesthesia) 24 Hours Emergency Care : Every patient will be taken the best care in Kupekar Hospital on Emergency Basis. Orthopedic Surgery : Knee Replacement can be done at any point for patients requirements.   Contact Details : Kupekar Hospital Gadhinglaj Address : Near Hattarki Hospital,Gadhinglaj Dist- Kolhapur Maharashtra Contact Number : 02327-226262 , 9890988384 Email : kupekarhosp@gmail.com Website : kupekarhospital.dnyangroup.in

State Bank Of India

Image
State Bank Of India  SBI Branch : Gadhinglaj Branch Code : 000517 IFSC Code : SBIN0000517 MICR Code : 416002823 Contact Details : State Bank Of India Gadhinglaj Address : Sankeshwar-Gadhinglaj Road, Gadhinglaj, Tal-  Gadhinglaj Dist- Kolhapur Maharashtra Phone Number : 02327-222271 , 02327-222479 Customer Care / Toll Free :  1800 425 3800 Official Website : https://www.onlinesbi.com

Painting Service : Mr. Mahesh Phutane

Image
Wall Painting, Bunglow Painting, House Painting, Polish Wall care Putty. Texture painting & Industrial painting service providers in Gadhinglaj Contact Details : Painting Service Providers in Gadhinglaj  Painter : Mr. Mahesh Phutane Address : Gadhinglaj, Dist- Kolhapur Mobile Number : 8421666699 Email : maheshphutane16@gmail.com

About Gadhinglaj

Image
आमचं गडहिंग्लज : कोल्हापूर जिल्हाच्या दक्षिण भागातील तालुका म्हणजे गडहिंग्लज. महाराष्ट्र कर्नाटकाच्या हद्दीवर वसलेल्या आमच्या गडहिंग्लजात गूळ, भुईमूग व मिरचीची मोठी बाजारपेठ प्रसिद्ध आहे. जवळचं हरळी येथे साखर कारखाना व तेलगिरणी आहे. गडहिंग्लजचे नाते व्यापाराच्या माध्यमातुन कोकणाशीही घट्ट जुळले आहे गडहिंग्लजमधून कोकणात प्रवेश करताना येथील पर्यटन न्याहाळण्याची संधी पर्यटकांना आहे. ऐतिहासिक वारसा : छातिचा कोट करून इतिहासाची साक्ष देणारा आणि शिवछत्रपतीच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ला सामनागड येथे आहे. सांस्कृतिक वारसा : शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष साजरा केलेले पू . साने गुरूजी मोफत वाचनालय गडहिंग्लजमध्ये आहे. तर साहित्य अकादमी पुरस्कार विजेते व जेष्ठ साहित्यिक डॉ . राजन गवस यांचे मुळ गाव करंबळी हे आहे. गडहिंग्लजमधली नाट्यसंस्कृती सर्वदूर पोचली आहे. भडगाव , गडहिंग्लज , करंबळी, कडगाव परिसरात प्रसिद्ध मराठी चित्रपट जोगवा, सत्वपरिक्षा, देवघर यांचे चित्रीकरण  झाले आहे. सामनागड : हा किल्ला मुळ ' भीमसासगिरी ' या सह्याद्री पर्वतरांगेमध्ये आहे. समुद्रसपाटीपासुन उंची  2972 फ

Prataprao Gujar

Image
सरसेनापती प्रतापराव गुजर : ।। वेडात मराठे वीर दौडले सात ।। वेडात मराठे वीर दौडले सात असे ज्यांच्याबद्दल म्हटले जाते ते शूर सेनानी म्हणजे, प्रतापराव गुजर, विसाजी बल्लाळ, दिपोजी राउतराव विठ्ठल, पिळाजी अत्रे, कृष्णाजी भास्कर, सिद्दी हिलाल व विठोजी शिंदे होय. प्रतापराव गुजर या महान सेनापतीने मोठा पराक्रम केला होता. त्यांचे व बहलोलखान यामधील युध्द इतिहासात प्रसिध्द आहे. या सात वीरांनी सुमारे बारा हजारच्या बहलोलखानाच्या सैन्यावर चाल करून मोठा पराक्रम केला. ही लढाई आपल्या गडहिंग्लजमधील कानडेवाडी-नेसरी खिंड येथे झाली. प्रतापराव गुजर यांचे मुळ नाव कुड्तोजी असे होते. कुड्तोजी स्वराज्याचे सरसेनापती म्हणजेच सरनौबत झाले. त्यांच्या पराक्रमाला साजेसे नाव (किताब) देऊन महाराजांनी त्यांचे प्रतापराव गुजर केले. विजापूराहून आलेल्या बहलोलखान याने बारा हजार स्वारांनिशी स्वराज्यावर चाल करून मोठा धुमाकूळ घातला होता, रयतेवर अनन्वित अत्याचार केले होते. महाराजांनी प्रतापरावांना बहलोलखानास धुळीस मिळवा असा हुकूम केला. प्रतापरावांनी गनीमीकाव्याने बहलोलखानास जेरीस आणून त्याचा पराभव केला. बहलोलखान आपल्या सैन्य

Senapati Prataprao Gujar Smarak

Image
सरसेनापती प्रतापराव गुर्जर स्मारक : कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील ‘नेसरी’ हे गाव मराठी माणसाच्या मनात पराक्रमाचे स्फुल्लिंग चेतवणारे गाव आहे. येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती ‘प्रतापराव गुर्जर’ यांची समाधी आहे.  गडहिंग्लजच्या सुप्रसिध्द सामानगडापासून सुमारे 20 कि.मी. अंतरावर महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाच्या परंपरेचे मानकरी, स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुर्जर यांच्या बलिदानाने पवित्र झालेले धारातीर्थ आणि त्या पावन भूमीवर प्रतापराव गुर्जर यांच्या शौर्याची साक्ष देणारे स्मारक उभे आहे. इ.स. 1674 मध्ये आदिलशाही सरदार बेहलोल खानाच्या 20 हजारांच्या फौजेवर अवघ्या सहा स्वारानिशी मराठय़ांचे खुद्द सरसेनापती वेडय़ासारखे तुटून पडले. इतिहासातील एक अत्यंत विषम युध्द या परिसरात घडले. याच बेहलोल खानाला युध्दात हरवल्यानंतर सोडून दिल्याबद्दल छत्रपतींनी सेनापतींना खरमरीत पत्र लिहिले. ‘गनिमास गर्दीस मिळविल्याखेरीज आम्हास रायगडावर तोंड दाखवू नका’ असे त्या पत्रात लिहिले होते. हे पत्र सरसेनापतींना मिळाले तेव्हा ते सहा स्वारांनिशी टेहळणीवर होते. आपली चूक कळून आ

Kille Samangad

Image
किल्ले सामानगड : किल्ले सामानगड हा शिवकालीन किल्ला आहे. 12 व्या शतकात राजा दुसरा भोज यांनी हा किल्ला बांधला. भोज राजवटीच्या अस्तानंतर हा किल्ला आदिलशहाकडे गेला. 12.34 हेक्टर क्षेत्रफळातील अंडाकृती आकाराच्या डोंगरावर हा किल्ला आहे. 1667 मध्ये छ. शिवाजी महाराजांनी तो आदिलशहाकडून जिंकून घेतला. त्यानंतर 1676 मध्ये शिवरायांनी किल्ल्याची डागडुजी केली. याठिकाणी सैन्याची रसद, शस्त्रे व दारुगोळा ठेवला जात असे. सर्वांत लहान, परंतु मजबूत किल्ला म्हणून या किल्ल्याची ओळख होती. 1844 मध्ये करवीर संस्थानचे मंत्री दाजी पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली सामानगडाच्या गडकऱ्यांनी ब्रिटिशांविरुद्ध बंड केले होते. बंडात या गडाचा गडकरी मुंजाजी कदम शहीद झाला. जनरल डिलामोटे यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांनी हा किल्ला काबीज केला व किल्ल्याची नासधूस केली. त्यानंतर सामानगडावरील मामलेदार कचेरी गडहिंग्लज गावी हलविण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास यांनी या किल्ल्याला भेट देऊन काही काळ वास्तव्य केल्याची नोंद आहे. प्रसंगवशात समर्थांनी शिवरायांच्या समक्ष पाषाण फोडून जिवंत बेडकी काढल्याची घटना

Gadhinglaj Nagarparishad

Image
गडहिंग्लज नगरपरीषद, गडहिंग्लज नगराध्यक्ष : श्री.राजेश बोरगावे मुख्याधिकारी : श्री. तानाजी नरळे Contact Details : Gadhinglaj Nagarparishad, Gadhinglaj Phone Number : (02327) 222245 Fax : (02327) 222210 Email : ddbabanson1990@gmail.com Web : www.gadhinglajnp.in

Market committee Gadhinglaj

Image
बाजार समिती गडहिंग्लज : Contact Details : Market committee Gadhinglaj Address : Market Yard, Sankeshwar Road Gadhinglaj Tal- Gadhinglaj, Dist- Kolhapur Phone Number : 02327-222217 Email :  am_gadhinglaj@msamb.com

Krishi Seva Kendra Gadhinglaj

Image
गडहिंग्लज तालुका शेती सेवा केंद्र गाववार वितरक माहिती : दुकानाचे नाव वाटप गांवे संपर्क क्रमांक ॠषिराज फटीं . अँड केमी . नांगनुर नांगनुर , खनदाळ , अरळगुंडी 9448635947 सुनिल शेती सेवा व सुहास शेती सेवा हलकर्णी हलकर्णी , बसर्गे , इदरगुच्ची , कडलगे 9421046329, 9421285008 ओंकार शेती सेवा नूल नूल 9049961710 महालक्ष्मी शेती सेवा तेरणी तेरणी , नंदनवाड 9665291607 शाम शेती भांडार गडहिंग्लज मुगळी 9764260096 बिरदेव शेती सेवा जरळी जरळी 9881540261 दुरदुंडे शेती सेवा गडहिंग्लज हिटणी , मुत्नाळ 9970334256 अळवणे शेती भांडार हिडदुगी हिडदुगी 9527263850 निर्मलाताई शेती सेवा वैरागवाडी वैरागवाडी 9763176974 जोतिर्लिंग एन्टरप्रायझेस गडहिंग्लज हेब्बाळ , निलजी 9823660807 सदगुरू फटीं . अँड केमी . दुंडगे दुंडगे , औरनाळ 9881447812