Kanadewadi Grampanchayat

कानडेवाडी ग्रामपंचायत :
महाराष्ट्र राज्याच्या कोल्हापुर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील घटप्रभा नदीच्या काठी वसलेले आमचे गाव म्हणजे कानडेवाडी. माजी विधानसभा अध्यक्ष स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांची जन्मभुमी आणि कर्मभुमी म्हणजे कानडेवाडी.

कानडेवाडी ग्रामपंचायत ही सन 1957 पासून कार्यरत असून सदस्य संख्या सात आहे. सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो. ग्रामपंचायतीस संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार, तंटामुक्त गाव पुरस्कार यासारखे विविध पुरस्कार मिळालेले आहेत.

कार्यकारी मंडळ :
सरपंच -
सौ. अनिता प्रभाकर देसाई

उपसरपंच -
श्री. आनंदा रामू परिट

सदस्य -
श्री. संजय गंगाराम देसाई
श्री. बाबू नागोजी कांबळे
सौ. अनिता बंडू कुंभार
सौ. अर्चना विष्णु दत्तवाडकर
सौ. वनिता शामराव शिंदे

ग्रामसेवक -
श्री. अर्जुन कृष्णा रेडेकर

ग्रामपंचायतीने वैशिष्ट्यपूर्ण राबविलेल्या योजना :
  • ग्रामस्वच्छता अभियान 
  • निर्मल ग्रामयोजना 
  • यशवंत ग्राम समृद्धी योजना 
  • स्वजलधारा योजना 
  • महात्मा फुले संस्कार वाहिनी केंद्र  

 ग्रामपंचायतीस मिळालेले विविध पुरस्कार :
  • संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार
  • तंटामुक्त गाव पुरस्कार
  • हागणदारी मुक्त गाव पुरस्कार 


संपर्क साधा :
कानडेवाडी ग्रामपंचायत
पत्ता : मु.पो. कानडेवाडी
तालुका- गडहिंग्लज, जिल्हा - कोल्हापूर
महाराष्ट्र 416504
फोन नंबर : 9923876386, 9923582539
Kanadewadi Website
http://kanadewadi.gadhinglaj.org
Kanadewadi Android App Download
https://play.google.com/store/apps/details?id=com.kanadewadi.gadhinglaj.app

Popular posts from this blog

Dongari certificate

Inchnal Ganpati Mandir

R-Channel : Cable TV Network Gadhinglaj