Shubhamangal Furniture : Bhosale Industries Gadhinglaj
शुभमंगल फर्निचर : भोसले इंडस्ट्रिज
आमच्याकडे ऑर्डर प्रमाणे दर्जेदार स्टील कपाटे व इतर फर्निचर तयार करुन मिळतील.
आमची वैशिष्ठ्ये :
- आमच्याकडे आपल्या घरासाठी किंवा ऑफिससाठी लागणारे सर्व प्रकारचे दर्जेदार फर्निचर योग्य दरात उपलब्ध.
- कपाट, शोकेस कपाट, टेबल, डायनिंग सेट,
- ऑफिस रॅक, बॉक्स बेड, कॉट, सोफासेट, पार्टीकल फर्निचर, कॉम्पुटर टेबल, प्लॅस्टीक खुर्च्या, गाद्या तसेच इतर फर्निचर आमच्याकडे मिळेल.
- याशिवाय फॅब्रिकेशनची सर्व कामे योग्य दरात करुन मिळतील.
Contact Details :
Shubhamangal Furniture
Address : 2355, Bhosale Industries, Sankeshwar Road Gadhinglaj
Tal- Gadhinglaj, Dist- Kolhapur Maharashtra
Mobile Number : 8237784377, 7745084377
Email : bsushilkumar377@gmail.com