Posts

Showing posts from September, 2016

SHREE. KALBHAIRAV DIAGNOSTIC AND RESEARCH CENTRE, GADHINGLAJ.

Image
श्री. काळभैरव डायग्नोस्टिक व रिसर्च सेंटर गडहिंग्लज. कोल्हापूर व बेळगाव नंतर प्रथमच गडहिंग्लज शहरामध्ये डॉ. भुपेंद्र पाटील यांचे श्री कालभैरव डायग्नोस्टिक व रिसर्च सेंटर. अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त प्रशस्त असे लहान बालकांपासून वृद्ध व्यक्तीपर्यत सेवा पोहचविणारे एकमेव सेंटर. उपलब्ध सुविधा : कलर डॉपलर 3D/4D सोनोग्राफी लहान मुलांचे सोनोग्राफी, अनॉमली स्कॅन (3D, 4D) इको कार्डीओग्राफी डीजीटल एक्सरे सोमवार ते रविवार सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यत सेवा उपलब्ध. Contact Details : Shree. Kalbhairav Diagnostic And Research Centre, Gadhinglaj. Proprietor : Mr. Bhupendra Patil Address : A/p Gadhinglaj, Dr. Colony, Tal– Gadhinglaj, Dist– Kolhapur Mobile No. : 02327225598, 897560580 1 Email ID : kalbhairav2016@gmail.com

JARALI GRAMPANCHAYAT

Image
जरळी  ग्रामपंचायत : महाराष्ट्रा मधील कोल्हापूर  जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यामध्ये नदी काटी निसर्गरम्य सौंदर्यात वसलेले एक लहानसे खेडे म्हणजे जरळी हे गाव . या गावाच्या ग्रामपंचायतीची स्थापना 3 मार्च 1938 रोजी झाली. गा वामध्‍ये सार्वजनिक विहीर उपलब्‍ध आहेत. तसेच गावातील लोकांनी बोरवेल देखील खोदले आहेत. या पाण्याचा वापर शेतीसिंचनासाठी व पिण्यासाठी होतो. जरळी गावामध्ये रस्ते दुरूस्ती करणे , दिवाबत्ती ची सोय करणे , गटार बाधणे , इ. कामाची अंमलबजावणी ग्रामपंचायती मार्फत केली जाते. कार्यकारी मंडळ :   सरपंच सौ. महादेवी मळाप्पा मगसुळे  उपसरपंच श्री. पुंडलिक मळाप्पा दुंडगे ग्रामसेवक श्री. मारुती अर्जुन नागरे सदस्य  - श्री. आप्पासाहेब बाबुराव जाधव   श्री. अरुण तानाजी सोनार श्री. श्रीकांत महादेव शिंदे श्री. गणपती शिवाप्पा नाईक सौ. गौरी उमेश लोंढे सौ. पूजा शिवाजी बागडी सौ. सुवर्णा सिदाम धनगर सौ. उज्वला मळाप्पा नावलगी सौ. रेणुका संतराम कांबळे   गावामध्ये वैशिष्ट्यपूर्ण राबविलेल्या योजना : ...

HITANI GRAMPANCHAYAT

Image
हिटणी ग्रामपंचायत महाराष्ट्र राज्याच्या कोल्हापुर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील आमचे गाव म्हणजे हिटणी . गडहिंग्लज तालुक्यातील पूर्वे कडील शेवटचे टोक म्हणून ओळखले जाते. 2010 निर्मलग्राम पुरस्कार आमच्या हिटणी या गावाला मिळाला आहे. हिटणी ग्रामपंचायत ही सन 1953 पासून कार्यरत असून सदस्य संख्या अकरा आहे. सरपंच , उपसरपंच , सदस्य , ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो.  कार्यकारी मंडळ सरपंच श्री.चंद्राप्पा काडाप्पा बालेशगोळ उप सरपंच श्री.बसवराज प्रकाश नंदगावी ग्रामसेवक श्री .गुरु भिकाजी गुरव  सदस्य श्री.  चनाप्पा बसाप्पा चिवकोडी सौ. संगीता संभाजी बिद्रेवाडी सौ. सुनिता सुनिल साखरे श्री. रावसाहेब शंकर किल्लेदार श्री. रामा आपा ण्णा खानापुरे सौ. वंदना बसवराज किल्लेदार सौ. कलावती बसवणी नाईक सौ. रेखा रावसाहेब घाटगे सौ. प्रभावती तायगोंडा पाटील  गावामध्ये वैशिष्यपूर्ण राबवलेल्या योजना :-  वृक्षारोपण कार्यक्रम स्वच्छता अभियान गावाला मिळालेले विविध पुरस्कार :-  निर्मल ग्र...

HEBBAL KASABA NOOL GRAMPANCHAYAT.

Image
हेब्बाळ कसबा नूल ग्रामपंचायत मौजे हेब्बाळ कII नूल हे गडहिंग्लज तालुक्यातील एक छोटंसं गाव. गावात ग्रामपंचायत प्रथम 1952 साली अस्तित्वात आली. ग्रामपंचायत गावात झाल्यानंतर गावात खूप बदल दिसून आले. गावात ग्रामपंचायतीच्या तसेच गावातील लोकांच्या मदतीने गावात स्वच्छता मोहीम राबवली गेली. तसेच गाव   तंटामुक्त करण्यासाठी प्रयत्न चालु आहेत. गावात अंतर्गत गटारींचे बांधकाम चांगल्या पध्द्तीने केले आहे. गावात रात्रीचा अंधार कमी करण्यासाठी स्ट्रेट लाईट बसविलेले आहेत. ग्रामपंचायतीमार्फत सुरळीत पाणीपुरवठा , ग्रामस्वच्छता , वृक्षलागवड इ. कार्ये चालू आहेत.   हेब्बाळ कII नूल ग्रामपंचायत ही 1952 सालापासून  कार्यरत असून सदस्य संख्या दहा आहे. सरपंच , उपसरपंच , सदस्य , ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो. आमच्या गावातील कुटुंबांची संख्या 666 असून गावाची लोकसंख्या 4336 इतकी असून ती 4 वॅार्ड मध्ये विभागली गेली आहे.  कार्यकारी मंडळ सरपंच श्री. नागाप्पा आई गौरव्वा शिंगे  उप सरपंच श्री. शिवानंद विरपाक्ष गणाचार्य  ग्रामसेवक श्री. ...

KARAMBALI GRAMPANCHAYAT

Image
करंबळी   ग्रामपंचायत करंबळी हे गाव कोल्हापूर  जिल्ह्यातील गडहिंग्लज या तालुक्याच्या ठिकाणापासून 10 कि.मी.अंतरावर सह्याद्रीच्या दिशेने निसर्गरम्य अशा ठिकाणी एका टेकडीवर वसले आहे.मेन रोडपासून आत येताना एक सुंदर छान बंधारा आपले स्वागत करतो. तो एका लहानश्या ओढ्यावर बांधला आहे. तेथे गावाची पांढर म्हणून ओळखली जाणारी “ मंगाई ” या देवीचे छोटेसे मंदिर आहे. तेथून पुढे आत जाताना दोन्ही बाजूंना हिरव्यागार झाडांना नटलेल्या अशा वाटेवरून आपण करंबळी मध्ये पोहचतो. करंबळी ग्रामपंचायत ही सन 1952 पासून कार्यरत असून सदस्य संख्या अकरा आहे. तसेच दर चार वर्षांनी पंचायत निवडणुका लढवली जाते व गावचा कारभार पाहण्यासाठी, गावचा विकास करण्यासाठी गावचा  प्रथम नागरिक म्हणून सरपंचांची नेमणूक केली जाते. सरपंच , उपसरपंच , सदस्य व ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो. कार्यकारी मंडळ सरपंच सौ. मालुताई सुभाष इंगळे  उप सरपंच श्री. नारायण कृष्णा माळी  ग्रामसेवक श्री. श्रीकांत अनंत सोनार सदस्य सौ. मालुताई सुभाष इंगळे श्री. न...

ROSHANBI COLLEGE, NESARI.

Image
Roshanbi College  Roshanbi Shamanji College of Agriculture, Nesari. Late Sou. Roshanbi Shamanji Nursing School, Gadhinglaj. Roshanbi International School of Excellence. Roshanbi Shamanji College of Agriculture, Nesari. Main mandate and objectives of the college is … . 1)  To provide education in agriculture by integrating and co-ordinating teaching with the help of talented and well qualified teachers staff to educate and support students in differed agricultural courses such as Agronomy, Botany, Horticulture, Entomology, Pathology, Soil Science and agricultural chemistry, animal science and dairy science, agricultural Engineering, Economics and Extension Education. 2) College provide recent lab equipment’s and investments used in conducting various course practical’s 3) College is well equipped with computer and Wi-Fi facilities, well-furnished library with books related to every subject of the discipline. 4) Good canteen facility, hostel facility a...

E.B.GADKARI HOMEOPATHIC COLLEGE AND HOSPITAL GADHINGLAJ.

Image
E.B.Gadkari Homeopathic College And Hospital. Our Medical College is recognized for its excellence in academics, high quality management programme and its valuable contributions to industry, society and students.EBGHMC currently offers the following programs. BHMS programme giving the options to specialize in Homeopathic medicines. Graded BHMS. MD(Hom) All Courses are recognised by the Govt/Central Council of Homeopathy. Vision Every paths leading to care of every human. Mission to contribute towards knowledge generation and dissemination to promote ethical and value-based learning to foster the spirit of national development to inculcate cross cultural sensitization to develop global competencies among students to promote health and wellness amongst students, staff & community Contact Details E.B.Gadkari Homeopathic College And Hospital. Address - Plot no. P-19, Gadhinglaj MIDC Area, Near Shendri lake, Gadhinglaj, Tal – Gadhinglaj, ...