Posts

Showing posts from October, 2016

ARZOO'S Aerobics,Zumba and Dance Classes,GADHINGLAJ.

Image
Natraj Nrutya Natya Academy,Mumbai  (U.K.S.M.G.B.B.S.D 704/90) SIDHANT DANCES PRESENTS ARZOO'S Aerobics and Zumba Classes Complete Women Workout Fitness Revolution. Our Features: Improves your circulationa nd helps your bosy use oxygen better. Increases energy. Increases Endurance,which means you can workout longer without getting tired. Helps reduce the risks of developing heart diseases. Helps reduce the risks of developing diabetes. Helps reduce body fat. Helps you reach and maintain body weight. Helps reduce stress,tension,anxiety and depression. Improves Sleep. Address:  SIDHANT DANCES Near Bank of Maharashtra, Basweshwar Complex, Sankeshwar Road, Gadhinglaj. Contact: Arzoo Mam: 9242032170 Sid Sir: 9900883787 Master Prajwal: 08123031048 www.sidhantdances.com sidhantdances@gmail.com Watch Our YouTube Link Here https://www.youtube.com/watch?v=Hg282J5MNus

KADALAGE GRAMPANCHAYAT

Image
कडलगे      ग्रामपंचायत :   निसर्गाचे वरदान असलेलं व हिरण्यकेशी नदीकाठी वसलेले एक छोटसं गाव म्हणजे आमचं कडलगे गाव. कोल्‍हापूर जिल्ह्यातील गडहिंग्‍लज तालुक्यामध्ये वसलेले आमचं गाव. येथे पारंपारिक तसेच आधुनिक युगाचा छानसा समतोल पाहावयास मिळतो.गावातील उच्‍च शिक्षणामुळे गावातील प्रगतीचा दर वाढत चालला आहे. कडलगे हे गाव गडहिंग्‍लज पासुन 25 कि.मी अंतरावर आहे.   कार्यकारी मंडळ : सरपंच - सौ. सुशिला सतिश शिरूर उपसरपंच - सौ. गौराबाई दुरदुंडी राऊत ग्रामसेवक - श्री. दत्ता कृष्णा पाटील   सदस्य - श्री. राजशेखर बाबासो पाटील श्री. सुनिल रावसो पाटील श्री. बाबु भरमा नडगेरी सौ. प्रमिला बाळगोंडा कळसगोंडा सौ. राममाला सिद्धाप्पा कांबळे सौ. जायदबी हुसेन मुल्ला   श्री. नजीर आप्पा मुल्ला संपर्क साधा : कडलगे ग्रामपंचायत पत्ता : मु.पो.कडलगे, तालुका - गडहिंग्लज, जिल्हा – कोल्हापूर महाराष्ट्र 416506 फोन नंब र : 02353 – 2223365 Kadalage Website http://kadalge.gadhinglaj.org/

BATAKANANGALE GRAMPANCHAYAT

Image
बटकणंगले ग्रामपंचायत : बटकणंगले हे कोल्हापूर येथील गडहिंग्लज या तालुक्यातील एक विकसित गाव म्हणून पाहिले जाते. आकाराने मध्यम असलेल्या या गावाला निसर्गाचा खूप छान वारसा आहे. म्हणजे गावाच्या सभोवताली हिरवळ शेतजमीन आहे. त्यामुळे हे गाव सुंदर दिसते. गावाच्या विकासासाठी ग्रामस्थ व ग्रामपंचायत गावात नवनवीन उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करत असतात. तसेच गावातील ग्रामपंचायतीने गावात विविध योजना राबविल्या आहेत, व त्यातूनच गावाला निर्मल ग्राम पुरस्कार व पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम पुरस्कार मिळाले आहेत. कार्यकारी मंडळ : सरपंच - सौ. निर्मीती नंदकुमार गोरुले उपसरपंच - श्री. विष्णु टोपाना पाटील ग्रामसेवक - श्री. धोंडीराम आनंदराव काशीद सदस्य - सौ. सुनंदा भाऊ कुंभार सौ. अनिता शिवाजी गोरुले सौ. मंगल संजय पाटील श्री. कांचन संजय मटकर श्री. संजय तिपाना गाडीवडडर श्री. कमलाकर ईश्वर रेडेकर   श्री. किरण महादेव पाटील ग्रामपंचायतीने वैशिष्ट्यपूर्ण राबविलेल्या योजना : वृक्षारोपण कार्यक्रम स्वच्छता मोहीम ग्रामपंचायतीस मिळालेले विविध पुरस्कार : आदर्श ग्रा

ARJUNWADI GRAMPANCHAYAT

Image
  अर्जुनवाडी ग्रामपंचायत  कोल्हापूर जिल्ह्यापासून   ९०   कि.मी. अंतरावर   अर्जुनवाडी   हे   गाव आहे. गडहिंग्लज   पासून २५  कि.मी.अंतरावर   अर्जुनवाडी गाव आहे. सृष्टीने हिरवीगार शाल पांघरल्याप्रमाणे दाट हिरवळ झाडी, तांबडी माती, तसेच बोलीभाषा कोकणी असलेलं आमचं गाव. आमच्या गावातील ग्रामपंचायतिची स्थापना 1958 साली झाली आहे. गावाला टिक्केवाडी, नेसरी, तळेवाडी ह्या सलग्न गावांनी वेढले आहे. ग्रामपंचायतीमार्फत वृक्षारोपण करून गावाच्या सभोवताली वृक्षांची लागवड केली गेली आहे.     कार्यकारी मंडळ सरपंच श्री. मनोहर रामू पाटील   उप सरपंच सौ. सुधा शंकर पाटील  ग्रामसेवक श्री. संजय नामदेव पाटील  सदस्य श्री. मनोहर रामू पाटील सौ. सुधा शंकर पाटील श्री. दत्ता अंतू पाटील श्री. यमनाप्पा रामू नाईक श्री. शशिकांत बाळकृष्ण देसाई सौ. सुवर्णा पांडुरंग पाटील सौ. पारूबाई रामू दोरुगडे सौ. गंगुबाई इराप्पा नाईक सौ. सुरेखा विष्णू कांबळे   गावामध्ये वैशिष्यपूर्ण राबवलेल्या योजना :-  मोफत वृक्ष वाटप वृक्षरोपण कार्यक्रम  कापड पिशवी वाटप स्वच्छता मोहीम त