SAWATWADI TARF NESARI GRAMPANCHAYAT

सावतवाडी तर्फ नेसरी ग्रामपंचायत :
महाराष्ट्र राज्याच्या कोल्हापुर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील घटप्रभा नदीच्या काठी वसलेले आमचे गाव म्हणजे सावतवाडी तर्फ नेसरी. या आमच्या गावाकडे ग्रामीण भागातील विकसित झालेलं गाव म्हणून पहिल जात. तसेच आठवड्यातील दर गुरुवारी बाजार भरतो आसपासच्या खेड्यातील लोक या बाजारात वस्तूंची खरेदी व विक्री करण्यासाठी येतात.
सावतवाडी तर्फ नेसरी ग्रामपंचायत ही सन 1989 पासून कार्यरत असून सदस्य संख्या पाच आहे. सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो. 

कार्यकारी मंडळ :
सरपंच -
सौ. नंदा शिवाजी नांदवडेकर


उपसरपंच -


सदस्य -
श्री.अमर पिराजी सासुलकर
श्री.राजेंद्र तुकाराम नांदवडेकर
सौ.सपना जोतिबा  नांदवडेकर
सौ.रेश्मा सागर  नांदवडेकर

ग्रामसेवक -
श्री. एस.एस. कानडे





संपर्क साधा :-
सावतवाडी तर्फ नेसरी ग्रामपंचायत
पत्ता : मु.पो. सावतवाडी तर्फ नेसरी
तालुका- गडहिंग्लज, जिल्हा - कोल्हापूर
महाराष्ट्र 416504
फोन नंबर : 02327 – 271812, 9960982230

Sawatwadi Website
http://sawatwadi.gadhinglaj.org

Popular posts from this blog

Dongari certificate

Senapati Prataprao Gujar Smarak

निसर्ग मानवाचा सखा, सोबती !