MAHAGAON GRAMPANCHAYAT

महागांव ग्रामपंचायत :
महागांव हे गडहिंग्‍लज तालुक्‍यातील सर्वात मोठे गाव म्‍हणून ओळखले जाते. गडहिंग्‍लज तालुकयामघ्ये सर्वात जास्‍त लोकसंख्‍या असणारे गाव आहेमहागांवच्‍या लोकांची तहाण भागवणारा रामतीर्थ तलाव आहे, या तलावामध्‍ये महागांवला पुरेल इतका पाणीसाठा होत असतो, पण आता गावचा विस्‍तार झालेने महागांव मधील परशुराम तलावाचा देखील लेाकांची तहान भागवत आहे. महागांव गावामध्ये ग्रामपंचायत असून ग्रामपंचायत मार्फत विविध कामाची अलबजावणी होते. उदा. रस्ते दुरूस्ती करणेदिवाबत्ती सोय करणेगटार बाधणे.
महागांव ग्रामपंचायत ही सन 1 मे 1952 पासून कार्यरत असून सदस्य संख्या पंधरा आहे. सरपंचउपसरपंचसदस्यग्रामसेवक ह्यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो. हगणदारी मुक्त गाव, आदर्श ग्राम पुरस्कार, तंटामुक्त पुरस्कार, हे पुरस्कार मिळाले आहेत.

कार्यकारी मंडळ :
सरपंच -
सौ. संजिवनी शशिकांत जाधव

उपसरपंच -
श्री. इंद्रजीत धोंडीराम पताडे

सदस्य -
श्री. बशिर अहमद हसन पठाण
श्री. जयसिंग गणपती कांबळे
श्री. अर्जुन रामू दिवटे
श्री. भिमराव आपया चिगरे
श्री. गुलाब काशिम मुगळे
श्री. धनाजी गोविंद हुंदळेकर
सौ. इंदुबाई संभाजी सुरंगे
सौ. सुरेखा सदानंद दिवटे
सौ. स्नेहा विजयराव पाटील
सौ. द्राक्षायणी सजेंद्र वाली
सौ. विद्या संजय तेली
सौ. अरुणा धोडीराम शिंदे
सौ. तानुबाई शिवाजी कुंभार

ग्रामसेवक -
श्री. राजाराम विष्णु पाटील


ग्रामपंचायतीने वैशिष्ट्यपूर्ण राबविलेल्या योजना :

  • पर्यावरण संतुलित
  • समृध्‍द ग्राम योजना
  • महाराष्‍ट्र रोजगार ग्रामीण योजना
  • तेरावा वित्‍त आयोग
  • इंदिरा आवास घरकुल योजना

 ग्रामपंचायतीस मिळालेले विविध पुरस्कार :
  • हगणदारी मुक्त गाव
  • आदर्श ग्राम पुरस्कार
  • तंटामुक्त पुरस्कार
  • आदर्श सरपंच पुरस्कार
  • आदर्श ग्रामविकास अधिकारी
  • यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार




संपर्क साधा :
महागांव ग्रामपंचायत
पत्ता : मु.पो. महागांव
तालुका- गडहिंग्लज, जिल्हा - कोल्हापूर
महाराष्ट्र 416503
फोन नंबर : 9665305958, 8197907743
Mahagao Website
http://mahagaon.gadhinglaj.org
Mahagaon Android App Download Link
https://play.google.com/store/apps/details?id=com.mahagaon.gadhinglaj.app&hl=en

Popular posts from this blog

Dongari certificate

Senapati Prataprao Gujar Smarak

निसर्ग मानवाचा सखा, सोबती !