KALAMWADI GRAMPANCHAYAT
काळामवाडी ग्रामपंचायत :
कार्यकारी मंडळ :
सरपंच -
उपसरपंच -
श्री. सुरेश महादेव कांबळे
सदस्य -
ग्रामपंचायतीस मिळालेले विविध पुरस्कार :
महाराष्ट्र राज्याच्या कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील 614
लोकसंख्या असलेले आमचे गाव म्हणजे आमचे गाव काळामवाडी. नेसरी शहराच्या नजीक असून या
गावात काळाम्मादेवी प्राचीन प्रसिध्द मंदिर आहे.
काळामवाडी ग्रामपंचायत ही सन 1986 पासून कार्यरत असून सदस्य संख्या सात आहे. सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो.
कार्यकारी मंडळ :
सरपंच -
सौ. सुरेखा मधुकर पाटील
उपसरपंच -
श्री. सुरेश महादेव कांबळे
सदस्य -
सौ. सरिता परशराम
हेळवाडकर
सौ. गीता सुरेश कुलगोंडे
सौ.
रेणुका मनोहर कांबळे
श्री. बाबू नागोजी पाटील
ग्रामसेवक -
श्री. पाटील एस.
एन.
ग्रामपंचायतीने वैशिष्ट्यपूर्ण
राबविलेल्या योजना :
- ग्रामस्वच्छता
अभियान
- निर्मल
ग्रामयोजना
ग्रामपंचायतीस मिळालेले विविध पुरस्कार :
- तंटामुक्त पुरस्कार
- हगणदारी मुक्त पुरस्कार
संपर्क साधा :काळामवाडी ग्रामपंचायत
पत्ता : मु.पो. काळामवाडी
तालुका- गडहिंग्लज, जिल्हा - कोल्हापूर
महाराष्ट्र 416504
फोन नंबर : 9049471309, 9970791564
Kalamwadi Website
http://kalamwadi.gadhinglaj.org