HADALGE GRAMPANCHAYAT

हडलगे ग्रामपंचायत :
महाराष्ट्र राज्याच्या कोल्हापुर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील  घटप्रभा नदीच्या काठी वसलेले आमचे गाव म्हणजे हडलगे . नदीकाठी डोंगर दऱ्या खोऱ्यात वसलेले आमचे गाव म्हणजे हडलगे. गावाच्या एकाबाजूला नदी, एका बाजूला घनदाट जंगल असून गडहिंग्लज तालुक्यातील दक्षिणेकडील शेवटचे टोक म्हणून ओळखले जाणारे गाव म्हणजे हडलगे.

ह्डलगे ग्रामपंचायत ही सन 1957 पासून कार्यरत असून सदस्य संख्या सात आहे. सरपंचउपसरपंचसदस्यग्रामसेवक ह्यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो. ग्रामपंचायतीस तंटामुक्त गाव पुरस्कार मिळालेले आहेत.

कार्यकारी मंडळ :
सरपंच -           
कु. कमल मारुती नाईक

उपसरपंच -         
श्री. अनिल भरमू पाटील

सदस्य -           
सौ. इंदुबाई मोतीराम हुबळे
सौ. भारती विठ्ठल पाटील
सौ. रेणुका विठ्ठल पाटील
सौ. शालन कलाप्पा कांबळे
श्री. लक्ष्मण वैजू पाटील
श्री. बाबू मयाप्पा कुंभार
श्री. अमोल भिमराव मोहिते

ग्रामसेवक -
 श्री. विजय गणपत आटपाडकर 


गावास मिळालेले विविध पुरस्कार :
  • तंटामुक्त पुरस्कार






संपर्क साधा :हडलगे ग्रामपंचायत
पत्ता : मु.पो. हडलगे
तालुका- गडहिंग्लज, जिल्हा - कोल्हापूर
महाराष्ट्र 416504
फोन नंबर : 02327-200176, 880582244
Hadalge Website
http://hadalge.gadhinglaj.org

Popular posts from this blog

Dongari certificate

Senapati Prataprao Gujar Smarak

निसर्ग मानवाचा सखा, सोबती !