BHADGAON GRAMPANCHAYAT
भडगाव ग्रामपंचायत :
महाराष्ट्र
राज्याच्या कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील हिरण्यकेशी नदीच्या काठी 9008 लोकसंख्या असलेले आमचे गाव म्हणजे भडगाव. आमचे गाव
गडहिंग्लज शहराच्या नजीक असून या गावात गुडाईचे प्राचीन प्रसिध्द मंदिर आहे.
भडगाव
ग्रामपंचायत ही सन 1927 पासून कार्यरत असून सदस्य संख्या सतरा आहे. सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा
कारभार पाहिला जातो.
कार्यकारी मंडळ -
सरपंच -
सौ. गंगुबाई सत्याप्पा
बंदी
उपसरपंच -
श्री. रविंद्र सिद्धाप्पा
राजगोळे
सदस्य -
श्री. प्रमोद मारुती
धनवडे
श्री. वसंत विश्वास नाईक
श्री. महादेव गणपती
घोळराजे
श्री. सुभाष आप्पासो
यंडोळे
श्री. सतगोंडा सोमा
कांबळे
सौ. शालन भिमा भोई
श्री. संजय रामाप्पा
जंगली
सौ. क्षीया अनिकेत
कोणकेरी
सौ. सुनंदा रुद्रगौडा
पाटील
सौ. गितांजली सुधाकर
धनवडे
श्रीमती रंजना मारुती
पट्टेणकुडी
श्रीमती शोभा बसवराज
कांबळे
सौ. सुनंदा अशोक कुंभार
सौ. संगीता संजय भकरी
श्री. विजय भिमाप्पा
खमसेटटी
ग्रामसेवक –
श्री. एन.अे.कोंडुसकर
ग्रामपंचायतीने
वैशिष्ट्यपूर्ण राबविलेल्या योजना :
ग्रामस्वच्छता अभियान
निर्मल ग्रामयोजना
यशवंत ग्राम समृद्धी योजना
स्वजलधारा योजना
संपर्क साधा :भडगाव ग्रामपंचायत
पत्ता : मु.पो. भडगाव
तालुका- गडहिंग्लज, जिल्हा - कोल्हापूर
महाराष्ट्र 416502
फोन नंबर : 8793417175, 8007338246
Bhadgaon Website
http://bhadgaon.gadhinglaj.org