TERANI GRAMPANCHAYAT
तेरणी ग्रामपंचायत :
महाराष्ट्र
राज्यातील कोल्हापूर जिल्हामधील , गडहिंग्लज
तालुक्यातील तेरणी हे गाव कर्नाटक व महाराष्ट्र सिमेवर वसले आहे. तेरणी गावाचे क्षेत्रफळ गावठाण क्षेत्र
13.53 हेक्टर्स, बागायत क्षेत्र 40.93 हेक्टर्स तर जिरायती कृषी
क्षेत्र 837.18 हेक्टर् इतके आहे. तेरणी गावाच्या क्षेत्रामध्ये लगु पाटबंधारे
तलाव असून पाण्याचा वापर शेती सिंचनासाठी व
पिण्यासाठी वापर होतो.
तेरणी ग्रामपंचायत
ही सन 05/07/1952 पासून
कार्यरत असून सदस्य संख्या तेरा आहे. सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक
ह्यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो. ग्रामपंचायतीस हगणदारीमुक्त मुक्त पुरस्कार सन 2010 मध्ये
मिळाला आहे.
कार्यकारी मंडळ :
सरपंच -
सौ. सुनिता रामदास
सुतार
उपसरपंच -
श्री. महेश भाऊसो
देसाई
सदस्य -
श्री. जब्बार
अब्दुलरहीम मुल्ला
सौ. लक्ष्मी अरुण
चौगले
श्री. नागराज
दुंडाप्पा पाटील
श्री. सुरेश शिवाजी
जामुने
श्री. चंद्रकांत
संभाजी सावेकर
सौ. तंगेव्वा बाबू
चौगुले
सौ. चंपाबाई जोतिबा
मगदूम
सौ. अन्नव्वा
केंपाना खणदाळे
सौ. अनिता परशराम
जामुने
सौ. सुशिला भिमा
नाईक
श्री. शिवगोंडा रामू
दासनरी
ग्रामसेवक -
श्री. डी.बी.कुंभार
ग्रामपंचायतीने वैशिष्ट्यपूर्ण
राबविलेल्या योजना :
- ग्रामस्वच्छता अभियान
- निर्मल ग्रामयोजना
ग्रामपंचायतीस मिळालेले विविध पुरस्कार :
- हागणदारी मुक्त गाव पुरस्कार
संपर्क साधा :
तेरणी ग्रामपंचायत
पत्ता : मु.पो. तेरणी
तालुका- गडहिंग्लज, जिल्हा - कोल्हापूर
महाराष्ट्र 416506
फोन नंबर : 8806384182, 8197907743
Terani Website
http://terani.gadhinglaj.org