TAREWADI GRAMPANCHAYAT

तारेवाडी  ग्रामपंचायत :
तारेवाडी  हे गाव ग्रामीण भागातील 611 लोकवस्ती असलेले खेडेगाव आहे.  कोल्‍हापूर जिल्‍हामधील गडहिंग्‍लज तालुकामधील छोटे पण सुंदर घटप्रभा  नदीच्या काठावर वसलेले असे एक छानसे गाव आहे. या गावाला अनेक निसर्गाने देणग्या लाभल्या आहेत. नदीमुळे तर हे गाव सुखी व समृद्ध झाले आहे.

तारेवाडी ग्रामपंचायत ही सन 1992 पासून कार्यरत असून सदस्य संख्या सात आहे. सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो. आमच्या गावातील कुटुंबांची संख्या152 आहे. गावाची लोकसंख्या 611 इतकी असून ती 3 वॅार्ड मध्ये  विभागली गेली आहे. 

कार्यकारी मंडळ :
सरपंच -
श्री. सुरेश जोतिबा कुराडे

उपसरपंच -
सौ. मंगल परशराम पाटील

सदस्य -
सौ. कविता राजेश भारती
श्री. दिनकर सुभाष मेटकर
सौ. कमळा बाबू देसाई
श्री. दादासो मारुती पाटील
सौ. अंजना संदिप पाटील 

ग्रामसेवक -
श्री. एस.एस.कानडे

संपर्क साधा :-
तारेवाडी ग्रामपंचायत
पत्ता : मु.पो. तारेवाडी
तालुका- गडहिंग्लज, जिल्हा - कोल्हापूर
महाराष्ट्र 416504    
फोन नंबर : 9764313116 

Tarewadi Website

http://tarewadi.gadhinglaj.org

Popular posts from this blog

Dongari certificate

Senapati Prataprao Gujar Smarak

निसर्ग मानवाचा सखा, सोबती !