TALEWADI GRAMPANCHAYAT


तळेवाडी ग्रामपंचायत :

तळेवाडी हे गाव महाराष्ट्र राज्याच्या कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील एक छोटेसे गाव आहे. आमच्या गावामध्ये 194 घर असून या घरामध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या 831 इतकी आहे. आमचं गाव नेसारीपासून अगदी 1 किलीमिटर अंतरावर आहे.
तळेवाडी ग्रामपंचायत ही सन 1952 पासून कार्यरत असून सदस्य संख्या सात आहे. सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो.
कार्यकारी मंडळ -
सरपंच -    
सौ.स्मिता वसंत देसाई 

उपसरपंच -    
श्री.सागर दत्तात्रय देसाई 

सदस्य -      
श्री. आनंदराव दादोबा देसाई
सौ. चंद्रकला विश्वनाथ देसाई
सौ. कौशल्या यशवंत सुतार
श्री. संतोष मारुती सुतार 
सौ. माधवी मारुती देसाई


ग्रामसेवक
श्री.एच.एस.कुंभार 


संपर्क साधा :
तळेवाडी ग्रामपंचायत पत्ता : मु.पो. तळेवाडी
तालुका- गडहिंग्लज, जिल्हा - कोल्हापूर
महाराष्ट्र 416504
फोन नंबर : 9637423511

Talewadi Website

http://talewadi.gadhinglaj.org/
फोन नंबर : 9637423511  
http://talewadi.gadhinglaj.org/

Popular posts from this blog

Dongari certificate

Senapati Prataprao Gujar Smarak

निसर्ग मानवाचा सखा, सोबती !