HARALI BUDRUK GRAMPANCHAYAT

हरळी बुII ग्रामपंचायत :
हरळी बु हे गांव गडहिंग्लज तालुक्यापासुन 6 कि.मी.अंतरावर असुन गडहिंग्लज ते चंदगड मार्गावर व हिरण्यकेशी नदीच्या काठावर वसले आहे. हिरण्यकेशी नदी बारमाही वाहते त्यामुळे गावांला मुबलक पाणी मिळत आहे. तसेच पिण्याच्या पाण्याचा व जनावरांचा चा-याचा प्रश्न मार्गी लागला आहे. हिरण्यकेशी नदीवर  कोल्हापूरी बंधारा आसून हरळी बु ते इंचनाळ व त्या भागातील गावांच्या वाहतुकीची सोय झाली आहे. 
हरळी बुद्रुक ग्रामपंचायत ही 1958 सालापासून कार्यरत असून सदस्य संख्या नऊ आहे. सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो. हगणदारी मुक्त गाव, आदर्श ग्राम पुरस्कार, तंटामुक्त पुरस्कार, हे पुरस्कार मिळाले आहेत.

कार्यकारी मंडळ :
सरपंच -
सौ.दिपाली संदीप लोहार

उपसरपंच -
श्री.प्रदीप नारायण पाटील

सदस्य -
श्री.शशिकांत शंकर तोडकर 
श्री.चिंतामणी इराप्पा जोंधळे
श्री.दिपक नागोजी कांबळे 
सौ.मीनाक्षी रणजीत पाटील
सौ.मनिषा सुरेश खवरे 
सौ.आवक्का हुंडाप्पा मोर्ती 
सौ.रंजना नेताजी जाधव 

ग्रामसेवक -
कु.रेश्मा हिंदुराव मेटील


 ग्रामपंचायतीस मिळालेले विविध पुरस्कार :
  • तंटामुक्त गाव पुरस्कार







संपर्क साधा :
हरळी बु. ग्रामपंचायतपत्ता : मु.पो. हरळी बु.
तालुका - गडहिंग्लज, जिल्हा – कोल्हापूर
महाराष्ट्र 416502
फोन नंबर : 02327 – 250150 ,7057413344
Harali Budruk Website
http://harali.gadhinglaj.org

Popular posts from this blog

Dongari certificate

Senapati Prataprao Gujar Smarak

निसर्ग मानवाचा सखा, सोबती !