HALKARNI GRAMPANCHAYAT

हलकर्णी ग्रामपंचायत :
कोल्हापुर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील पूर्वेस कर्नाटक सिमालगत हलकर्णी हे गाव वसले आहे. गडहिंग्लज तालुक्यातील  हलकर्णी गाव पोट तालुका म्हणुन ओळखले जाते. गावात आठवडा बाजार बुधवारी भरला जातो.येथे पारंपारिक तसेच आधुनिक युगाचा छानसा समतोल पाहावयास मिळतो. गावचे वैशिष्‍ट म्‍हणजे गावाला लाभलेला निसर्गलोकांचे राहणीमान व उच्‍च शैक्षणीक स्‍तर अशी अनेक वैशिष्‍टे आहेत. गावातील उच्‍च शिक्षणामुळे गावातील प्रगतीचा दर वाढत चालला आहे.हलकर्णी हे गाव गडहिंग्‍लज पासुनकि.मी अंतरावर आहे. तसेच गावास येण्‍या-जाण्‍यास वाहतुकीच्‍या मुबलक सुविधा उपलब्‍ध आहेत.
हलकर्णी ग्रामपंचायत ही सन 12-10-1952 पासून कार्यरत असून सदस्य संख्या तेरा आहे. सरपंचउपसरपंचसदस्यग्रामसेवक ह्यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो.आमच्या गावातील कुटुंबांची संख्या1,326 असून गावाची लोकसंख्या 5,953इतकी आहे.एकूण घरांची संख्या 1,650 असून ती 5 वॅार्ड मध्ये  विभागली गेली आहेत.
 सरपंच -
श्री. शंकर सिध्दापा धनगर

उपसरपंच -
श्री.विलासमती आनापा शेखी

सदस्य -
श्री. असगरअली नजीर बागवान
श्री. आसमौबी मलिक मकानदार
श्री. हसन दस्तगीर बागवान
श्री. सुगरबिगम मलिकजान कोणकेरी
श्री. उमेश रामकृष्ण इंगळे
सौ. सुमन पुंडलिक भोसले
सौ. सुवर्णा मनोहर पाटील
श्री. अमरदिप अरविंद व्हसकोटी
सौ. अरुणा सुनिल भोसले
श्री. अविनाश रामलिंग दुध्यागोळ
सौ. शिवलीला उसम तराळ

ग्रामसेवक -
श्री.परशराम भिमराव पाटील







संपर्क साधा :
हलकर्णी ग्रामपंचायत
पत्ता : मु.पो. हलकर्णी
तालुका - गडहिंग्लज, जिल्हा – कोल्हापूर
महाराष्ट्र 416506
फोन नंबर : 02327 – 264110 , 9503771733

Halkarni Website
http://halkarni.gadhinglaj.org

Popular posts from this blog

Dongari certificate

Senapati Prataprao Gujar Smarak

निसर्ग मानवाचा सखा, सोबती !