BADYACHIWADI GRAMPANCHAYAT
बड्याचीवाडी ग्रामपंचायत :
सरपंच -
उपसरपंच -
सदस्य -
ग्रामसेवक -
ग्रामपंचायतीने वैशिष्ट्यपूर्ण राबविलेल्या योजना :
ग्रामपंचायतीस मिळालेले विविध पुरस्कार :
गडहिंग्लज
शहरातील काही भाग अंतर्भूत असलेले परंतु काळभैरीच्या पांढरीतले छोटसं परंतु
भुभागाने विस्तारीत असलेले मौजे बडयाचीवाडी गाव. तसेच काळभैरीची नगरी म्हणुन हे गाव परीचित आहे.
काळभैरीच्या सेवेत असणारे पुजारी, मानकरी
व हकीमदार यांच्या वास्तव्यासाठी ही नगरी विकसित झाली असावी असे बोलतात. गावातील ग्रामपंचायतीची स्थापना 16 जून 1967 साली झाली. आज
इतकी वर्षे झाली गावातील ग्रामपंचायतीचा कारभार खूप चांगल्या प्रकारे चालत आहे.
गावात अनेक विकासाची कामे झाली आहेत. त्यामुळे गावचा विकास झाला आहे.
कार्यकारी मंडळ :सरपंच -
सौ. गिता अणासो देसाई.
उपसरपंच -
श्री. वैभव बाबूराव साबळे
सदस्य -
श्री. अशोक रामचंद्र खोत
श्री. राजू बाबूराव दुग्गीवाड
श्री. संजय नारायण रोटे
श्री. प्रकाश भिमा गवळी
श्री. रमेश आणापा पाथरवट
सौ. सुनीता कृष्णा डोमणे
सौ. सविता सुरेश गुरव
सौ. गंगुबाई आप्पासो ताशिलदार
सौ. कमल मारुती पाथरवट
सौ. लता नेताजी शिंदे
सौ. कमल कलगोंडा कांबळे
श्री. अमृतराव गणपतराव देसाई.
ग्रामपंचायतीने वैशिष्ट्यपूर्ण राबविलेल्या योजना :
- निर्मल ग्राम स्वच्छता अभियान
ग्रामपंचायतीस मिळालेले विविध पुरस्कार :
- निर्मल ग्राम पुरस्कार 2010 मध्ये प्राप्त.
संपर्क साधा :
बड्याचीवाडी ग्रामपंचायत
पत्ता : मु.पो. बड्याचीवाडी
तालुका- गडहिंग्लज, जिल्हा - कोल्हापूर
महाराष्ट्र 416502
फोन नंबर : 02327 – 226500 , 9404959010
Badyachiwadi Website
http://badyachiwadi.gadhinglaj.org