10 वी व 12 वी नंतर पुढे काय ?

Hello Friend ,


                    मे ची सुट्टी आता संपत आली, आता पुन्हा शाळा व कॉलेज सुरु होणार. नवीन विचार, नवीन ध्येय, नवीन शितीज गाठायचा एक मार्ग त्याच बरोबर ज्यांना पेपर सोपे गेले त्यांना बोर्डात नंबर येणे व पुढील प्रवेश घेणे सोपे जाईल. ज्यांना अपयश आले आहे त्यांनी खचून न जाता हा काही अंत नाही, परीक्षेत नापास होणे म्हणजे अंत नव्हे तर नवीन काही शिकण्याची संधी आहे. ते म्हणतात ना भाग घेणे महत्वाचे असते हरणे किंवा जिंकणे महत्वाचे नसते.
                  आयुष्यात मिळालेल्या संधीचा फायदा घ्या कारण विश्व खूप मोठे आहे. कारण शून्यातून विश्व उभ राहते. उदाहरणात अब्राहम लिंकन हे आयुष्यात सात वेळा अपयशी झाले, तरी ते अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राचे राष्ट्राध्यक्ष झाले. तसेच चार्ली चेपलीन यांनी आपल्या कलेने जगाला हसवले पण ते सुखी संसार नाही करू शकले. यातून एकच समजून येत कि, यश किंवा अपयश हे शेवटचे मार्ग नसून प्रत्येक क्षणाला टक्कर द्या. कारण जेव्हा आपण जमिनीमध्ये बी पेरतो, तेव्हा ते सुध्दा जमिनीतून टक्कर देवून बाहेर येत.

10 वी नंतर उपलब्ध कोर्सेस आणि कॉलेजेस

·        सायन्स  –   एम.आर कॉलेज, गडहिंग्लज., साधना कॉलेज, गडहिंग्लज., जागृती कॉलेज, गडहिंग्लज.,   विवेकानंद कॉलेज, गडहिंग्लज.,  शिवराज कॉलेज, गडहिंग्लज.
           कॉमर्स  -  साधना कॉलेज, गडहिंग्लज., जागृती कॉलेज, गडहिंग्लज., विवेकानंद कॉलेज, गडहिंग्लज.,   शिवराज कॉलेज, गडहिंग्लज., महात्मा फुले ज्युनी. कॉलेज महागांव.
           आर्ट्स  -  साधना कॉलेज, गडहिंग्लज., जागृती कॉलेज, गडहिंग्लज., विवेकानंद कॉलेज, गडहिंग्लज.,   शिवराज कॉलेज, गडहिंग्लज., महात्मा फुले ज्युनी. कॉलेज महागांव.
           होकेशनल - जागृती कॉलेज, गडहिंग्लज.
             Diploma –   संत गजानन महाराज, महागांव., ए.डी.शिंदे, चन्नेकुप्पी.
   नर्सिंग   -  संत गजानन महाराज, महागांव.
            ITI       -    जागृती कॉलेज, गडहिंग्लज
  
12 वी नंतर उपलब्ध कोर्सेस आणि कॉलेजेस

B.Sc. – घाळी कॉलेज गडहिंग्लज., शिवराज कॉलेज गडहिंग्लज, ओमकार कॉलेज गडहिंग्लज.,
B.com - घाळी कॉलेज गडहिंग्लज., शिवराज कॉलेज गडहिंग्लज,
B.A - घाळी कॉलेज गडहिंग्लज., शिवराज कॉलेज गडहिंग्लज,
B.B.A - घाळी कॉलेज गडहिंग्लज., शिवराज कॉलेज गडहिंग्लज,
B.C.A - शिवराज कॉलेज गडहिंग्लज. 
Diploma - संत गजानन महाराज, महागांव., ए.डी.शिंदे, चन्नेकुप्पी.
D.T.Ed - संत गजानन महाराज. 


Other Computer Course
·         

Popular posts from this blog

Dongari certificate

Inchnal Ganpati Mandir

R-Channel : Cable TV Network Gadhinglaj