KOULAGE GRAMPANCHAYAT
कौलगे ग्रामपंचायत : कोल्हापूर जिल्हा हा इतर जिल्ह्याच्या तुलनेत प्रगत समजला जाणारा जिल्हा आहे. अशा या कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यात 2486 लोकांची वस्ती असलेलं लहान पण सुंदर अस गाव म्हणजे आमचं कौलगे गाव होय. तसेच गावात 26 मे 1952 रोजी प्रथम ग्रामपंचायत अस्तित्वात आली असून गावात ग्रामपंचायतीने लोकांच्या हितासाठी शासनाच्या खूप योजना राबविल्या आहेत. कार्यकारी मंडळ : सरपंच - श्री. शिवाजी भैरू जाधव उपसरपंच - सौ. प्रभावती भैरू कांबळे ग्रामसेवक - श्री. श्रीकांत अनंत सोनार सदस्य - श्री. रामचंद्र धोंडीबा पोवार श्री. महादेव विठ्ठल केसरकर श्री. दत्तात्रय नारायण मटकर सौ. दिपाली गणपतराव डोंगरे सौ. मंगल जयदेव चव्हाण सौ. काशीबाई विष्णू चव्हाण श्रीमती निता जयवंत सुतार संपर्क साधा : कौलगे ग्रामपंचायत पत्ता : मु.पो. कौलगे तालुका - गडहिंग्लज, जिल्हा - कोल्हापूर महाराष्ट्र 416506 फोन नंबर : 02327 – 243032 Website Link - http://koulage.gadhinglaj.org/